Nagpur Railway Crime News: रेल्वेतील लाईट बंद करुन महिलांच्या शेजारी येऊन झोपले, शरीराला हात लावून किळसवाणे केले; नागपुरमधील कुटुंबीयांचा आयुष्यातील सर्वात वाईट अनुभव

Nagpur Railway Crime News: महिलांसाठी रेल्वेचा प्रवास सुरक्षित प्रवास मानला जातो. मात्र नागपुरातील काही महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी रेल्वेचा प्रवास आयुष्यातला सर्वात वाईट आणि कटू अनुभव ठरला आहे. 27 जून रोजी नागपूरातील काही महिला आपापल्या कुटुंबासोबत बिहार आणि उत्तर प्रदेशातील काही पर्यटन स्थळ फिरण्यासाठी गेल्या होत्या. 3 जुलैच्या रात्री (3 आणि 4 जुलै ची मध्यरात्र)…

Read More

यालाच म्हणतात माज आणि मुजोरी, मरीन ड्राईव्हवर रात्री 2 वाजता धक्कादायक प्रकार, थेट लोक.. – Marathi News | Despite high level alert large crowd gathered at Marine Drive at 2 AM with the police turning blind eye

काल मुंबईमध्ये भारतीय हवामान विभागाने मोठा अलर्ट जारी केला होता. वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळत होता. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: याबाबत माहिती देत लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले. पावसासोबतच जोरदार वारे वाहत होते. शाळा, महाविद्यालय, सरकारी कार्यालये यांना सुट्टी जाहीर करण्यात आली. खासगी कंपन्यांना कर्मचाऱ्यांना वर्कफ्रॉम होम देण्याच्या सूचना देण्यात आल्या. समुद्राच्या जवळ…

Read More

Nashik Heavy Rain Alert: नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचं तांडव! पुढील 48 तास धोक्याचे, ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद

Nashik Heavy Rain : राज्यभरात पावसाचा जोर कायम असताना नाशिक जिल्ह्यासह त्रंबकेश्वर, इगतपुरी आणि लगतच्या तालुक्यांमध्ये पावसाची  (Nashik Rain Update) संततधार कायम असल्याचे चित्र आहे. तर पुढील काही तासात ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज असून हवामान विभागाने नाशिक (Nashik Rain) जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला आहे. सध्या त्रंबकेश्वरमध्ये पावसाची संततधार कायम असून रात्रीपासून जिल्ह्यात पावसाचा जोर कायम…

Read More

ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! ‘हा’ फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी

ELSS Tax Saving Funds Performance : जर तुम्ही प्राप्तिकर (Income Tax) वाचवण्यासाठी आणि सोबतच शेअर बाजाराच्या तेजीचा फायदा घेऊन चांगला परतावा मिळवण्यासाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर ‘इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम्स’ म्हणजेच ईएलएसएस (ELSS) फंड हा एक उत्तम पर्याय आहे. इन्कम टॅक्सच्या कलम 80C अंतर्गत वजावटीचा (Tax Deduction) दावा करण्यासाठी हा फंड अत्यंत लोकप्रिय…

Read More

ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा

England Playing 11 For 3rd T20I नॉटिंघम : इंग्लंड आणि भारत यांच्यात पाच सामन्यांची टी 20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळं रद्द झाला. तर, दुसऱ्या टी 20 सामन्यात भारताचा पराभव झाला. 7 जुलै रोजी दोन्ही संघांमध्ये तिसरा सामना होणार आहे.  हा सामना नॉटिंघमच्या ट्रेंट ब्रिजवर होणार आहे. या सामन्यासाठी इंग्लंडकडून प्लेईंग इलेव्हन…

Read More

मुंबई ‘लोकल’चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका

पालघर: वसई-विरारमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे (Rain) कामण, भेंडीपाडा आणि मोरी गाव परिसरात अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिक अडकून पडले होते. या पार्श्वभूमीवर वसई-विरार (Vasai) महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने तातडीने बचावकार्य हाती घेतले. महानगरपालिकेचे केंद्र अधिकारी जयेश चिपळूणकर आणि त्यांच्या पथकाने पूरग्रस्त भागात धाव घेत 15 अडकलेल्या नागरिकांची सुखरूप सुटका केली. तसेच संभाव्य धोका लक्षात घेऊन आणखी…

Read More

मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी ‘चर्चा’ होणार

मुंबई : राज्याच्या राजधानीत म्हणजेच मुंबईत (Mumbai) गेल्या तीन दिवसांपासून अति मुसळधार पाऊस (Rain) सातत्याने कोसळत असून गेल्या 48 तासांत शहर विभागात 300 मिलीमीटर, पूर्व उपनगरात 380 मिलीमीटर तर पश्चिम उपनगरांत 345 मिलीमीटर पावसाची नोंद  झाली आहे. या विक्रमी पर्जन्यामुळे आणि ताशी 70 ते 80 किलोमीटर वेगाने वाहणा-या वादळी वा-यामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीचा प्रभावीपणे…

Read More

Sanju Samson : वैभव सूर्यवंशीची एंट्री होताच संजू सॅमसनला घरचा रस्ता, झिम्बाब्वेविरुद्धच्या टी 30 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, श्रेयस अय्यरचा लाडका विकेटकीपर संघात दाखल

नवी दिल्ली : टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडियामध्ये मोठे बदल पाहायला मिळत आहेत. कर्णधार सूर्यकुमार यादवला वगळल्यानंतर आता झिम्बाब्वे विरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे यावेळी टीम इंडियाला वर्ल्ड कप विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या संजू सॅमसनला संघातून वगळण्यात आलं आहे. कर्णधार श्रेयस…

Read More

Sanju Samson : संजू सॅमसनला संघातून वगळणं सर्वात मोठी चूक, अभिषेक- वैभव सलामीची जोडी होऊ शकत नाही, मोहम्मद कैफ संतापला 

नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफ संजू सॅमनसला टी 20 संघाच्या प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्याच्या निर्णयावर संतापला आहे. संजू सॅमसनला वगळणं टीम इंडियाची मोठी चूक असल्याचं कैफ म्हणाला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वात टीम इंडियानं तिसरा सामना गमावला. यानंतर कर्णधार, प्रशिक्षक यांच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. संजू सॅमसनला दुसऱ्या टी 20 मॅचमध्ये वगळून…

Read More

Maharashtra Rain News: राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे

पुणे : राज्यामध्ये पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस कायम राहणार आहे. हवामान अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी या संदर्भातली माहिती दिली.उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटाच्या क्षेत्रामध्ये सर्वदूर पाऊस राहील. काही भागांमध्ये कमी वेळामध्ये जास्त पाऊस असे दृश्य बघायला मिळू शकतं. पालघर पासून रत्नागिरी नाशिक पासून साताऱ्यापर्यंत जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. Maharashtra Rain :…

Read More