तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
मुंबई : राज्यात एकीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही (NCP) फूट पडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यातच, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी भाजपचे (BJP) वरिष्ठ नेते विनोद तावडे यांची मुंबईतील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये भेट घेऊन चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, जयंत पाटील यांनीही या…