भारतीय मुलींची मोठी कामगिरी! आशियाई क्रीडा स्पर्धेत सहावे सुवर्णपदक, पदक तालिकेत मिळालं मानाचं पान  

Asian Games 2026 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिलांना उल्लेखनिय कामगिरी केली आहे. महिलांच्या 4 x 400 मीटर रिले शर्यतीत सुवर्णपदक जिंकले आहे. 2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताचे हे सहावे सुवर्णपदक होते. सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघात किरण, मचेत्तिरा पूवम्मा, प्राची आणि विथ्या रामराज यांचा समावेश होता. भारतीय संघाने ही शर्यत 3:29.69 मिनिटांत पूर्ण केली….

Read More

Vinod Kambli: कोट्यवधींची संपत्ती, तरी वृद्धाश्रमाचा आसरा? विनोद कांबळीच्या वांद्रे घराची किंमत ऐकून व्हाल थक्क! – Marathi News | Vinod Kambli rupees 8 crore apartment in Bandra Mumbai

Vinod Kambli Property: विनोद कांबळी यांचा दोन ते तीन दिवसांपूर्वा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये ते वृद्धाश्रमात बसलेले पाहायला मिळाले. इतक्या महान फलंदाजावर अशी वेळ आल्याने सर्वच शॉक झाले. ते आधीच गंभीर आजाराशी झगडत होते, त्यात आता ते थेट वृद्धाश्रमात दिसल्यामुळे चाहते खूपच भावूक झाले. पण वृद्धाश्रमात दाखल झालेल्या विनोद कांबळीकडे प्रॉपर्टी…

Read More

Asian Games 2026 : पीटी उषाचा 42 वर्षांचा ऐतिहासिक रेकॉर्ड मोडला; विथ्या रामराजचा आशियाई स्पर्धेत धडाकेबाज पराक्रम, गुलवीर सिंगलाही रौप्यपदक

मुंबई : 2026 च्या आशियाई खेळांमध्ये (Asian Games 2026) भारतीय खेळाडूंचा डंका पाहायला मिळत आहे. सोमवारी 28 सप्टेंबर रोजी झालेल्या 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताच्या गुलवीर सिंगने (Gulveer Singh) आपली सर्वोत्तम कामगिरी करत रौप्यपदक (Silver Medal) पटकावले. तर दुसरीकडे महिला धावपटू विथ्या रामराजने (Vithya Ramraj) 400 मीटर अडथळा शर्यतीत कांस्यपदक (Bronze Medal) जिंकून इतिहास रचला…

Read More

Shubman Gill: आता शुभमन ठरवणार विराटने कसं खेळायचं? मॅच जिंकल्यानंतर गिल जे म्हणाला ते तुम्हालाही पटणार नाही – Marathi News | Shubman gill statement on virat kohli after india beat wesi indies 1st odi

Shubman Gill IND vs WI ODI: भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. सामन्यानंतर, भारतीय कर्णधार शुभमन गिलने संघाची कामगिरी, खेळाडूंचा फॉर्म आणि भविष्यातील रणनीती यावर सविस्तरपणे भाष्य केले. १०८ चेंडूंमध्ये ११० धावांची कर्णधाराला साजेशी खेळी केल्यानंतर, गिलने आपल्या फलंदाजीचे, विराट कोहलीच्या फॉर्मचे आणि कुलदीप यादवच्या सामना फिरवणाऱ्या…

Read More

IND vs WI 1st ODI : वेस्ट इंडिजचा पार ‘कचरा’ केला! गिल-कोहलीचं वादळी शतक अन् कुलदीपचा असा डंका की कॅरिबियन बेटे पुरती हादरली, टीम इंडियाचा मोठा विजय

India vs West Indies 1st ODI Highlights : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेची सुरुवात टीम इंडियाने दणदणीत विजयाने केली आहे. तिरुअनंतपुरमच्या मैदानावर झालेल्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा तब्बल 8 गडी राखून धुव्वा उडवला. फिरकीपटू कुलदीप यादवने आपल्या भेदक गोलंदाजीचा प्रभाव दाखवत चार महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या, त्यामुळे…

Read More

Rohit Sharma: ‘माझा शेवटचा वर्ल्ड कप’ असं आधी विराट म्हणाला, आता रोहित शर्माची मोठी घोषणा – Marathi News | Rohit sharma on retirement ahead odi world cup 2027 statement after virat kohli annocement

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना २७ सप्टेंबर रोजी तिरुवनंतपुरम येथील ग्रीन फील्ड स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यापूर्वी, रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमधील आपल्या भविष्याबद्दल चर्चा केली. आधी विराट कोहलीने त्याच्या भविष्याबद्दल भाष्य केले होते आता रोहितनेही यावर भाष्य केले आहे. रोहित म्हणाला की, माझे…

Read More

Asian Games : कबड्डीत भारतानं दुसरं सुवर्णपदक मिळवलं, टीम इंडियाचा अटीतटीच्या लढतीत विजय, 40-34 नं इराणला हरवलं

नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारतानं कबड्डीत दुसरं सुवर्णपदक जिंकलं आहे. भारताच्या महिला संघानं पहिल्यांदा सुवर्णपदक जिंकलं, त्यानंतर पुरुष कबड्डी संघानं देखील सुवर्णपदकावर नाव कोरलं. भारतानं अंतिम फेरीत इराणला 40-34  नं पराभूत केलं. अटीतटीच्या सामन्यात भारतानं इराणला पराभूत केलं. सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये इराण आघाडीवर होता, मात्र, भारतानं दुसऱ्या हाफमध्ये दमदार कमबॅक करत…

Read More

सिराजचा चेंडू लागला अन्… वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेआधी शुभमन गिलला दुखापत; पहिला ODI खेळणार का? – Marathi News | Shubman gill injured by siraj delivery during practice ahead of west indies odi will he play first match

वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट संघासाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. शुक्रवारी (२५ सप्टेंबर) संध्याकाळी सरावादरम्यान कर्णधार शुभमन गिलच्या उजव्या कोपराला मोहम्मद सिराजचा चेंडू लागल्याने तो जखमी झाला. त्याला तात्काळ नेटमधून बाहेर नेण्यात आले आणि त्याच्या कोपराला पट्टी बांधण्यात आली. शुभमन गिल अर्ध्या तासाहून अधिक काळ मैदानाबाहेर राहिला. यानंतर त्याने फलंदाजीचा सराव केला…

Read More

एका सामन्यासाठी 4 कोटी 85 लाख रुपये! भारतीय क्रिकेट संघाची मोठी कमाई, BCCI ला मजबूत प्रायोजक मिळाला

Team India Earnings : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies)  एकदिवसीय मालिकेपूर्वी, भारतीय संघाच्या (Team India) टायटल स्पॉन्सरबद्दल माहिती समोर आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुथूट फिनकॉर्पने पुढील दोन देशांतर्गत हंगामांसाठी भारतीय क्रिकेट संघाच्या टायटल स्पॉन्सरशिपचे हक्क मिळवले आहेत. मात्र, बीसीसीआयने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. या कराराची सुरुवात भारत विरुद्ध वेस्ट…

Read More

Asian Games 2026 : भारत-पाकिस्तानचा सामना कधी होणार? माइक हेसन यांच्या वक्तव्याने वाढला सस्पेन्स – Marathi News | Pakistan coach mike hesson praises india when india pakistan fight in asian games 2026

Pakistan Coach Mike Hesson India PraiseImage Credit source: टीव्ही 9 मराठी जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुष क्रिकेटच्या सामन्यांना सुरुवात होण्यापूर्वीच भारत-पाकिस्तान संभाव्य सामन्याची चर्चा रंगू लागली आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ थेट उपांत्यपूर्व फेरीत खेळणार असून अंतिम फेरी किंवा कांस्यपदकाच्या सामन्यातच दोन्ही संघ आमनेसामने येऊ शकतात. असे असतानाच पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक माईक…

Read More