Ketan Agarwal Murder : लग्नासाठी कोट्यवधी खर्च? विशाल अग्रवालांनी फेटाळला दावा ; उदयपूर लग्नाबाबत दिली मोठी माहिती – Marathi News | Ketan Agrawal Murder Case : Father Reveals Lohagad Lure, Fake Insta Trap

रणजीत जाधव, प्रतिनिधी : लोहगडावर फिरायला गेलेला केतन अग्रवाल (Ketan Agarwal) याच्या मृत्यूमुळे पुण्यातच नव्हे तर अख्ख्या राज्यातच खळबळ माजली आहे. या हत्याकांडप्रकरणात रोज नवनवे खुलासे समोर येत असून याप्रकरणाी हजारो पानांची चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. केतनने त्याची होणारी पत्नी सियाच्या नावाचा टॅटू गोंदवून घेतला होता, त्याच्या मोबाईलमध्ये सियाने तिचं इन्स्टाग्राम अकाऊंट उघडलं होतं,…

Read More

विश्वासच बसणार नाही… सून नव्हे तर ही व्यक्ती निघाली खूनी; विनीत मिनोचा मर्डर केसमध्ये मोठा ट्विस्ट – Marathi News | Kanpur Murder : Son Subrat Minocha Arrested for Father’s Killing; Shocking Twist

Kanpur Crime News : उत्तर प्रदेशाच्या कानपूरमधील औषध व्यापारी विनीत मिनोचा यांचं हत्याकांड प्रचंड गाजलं. त्यांच्या घरात घुसलेल्या माजी नोकराने आणि साथीदाराने विनीत यांची हत्या केली. त्यांच्या सुनेने, शालू हिने आपल्याला हत्येची सुपारी दिल्याचा दावा मारेकऱ्यांनी केला होता, त्यानंतर सूनबाईंना अटकही करण्यात आली. मात्र आता या हत्याकांड प्रकरणात एक नवा आणि मोठ्ठा ट्विस्ट आला. विनीत…

Read More

‘आई, सासरी खूप त्रास होतोय गं…’ आईला फोन, त्रासाची कहाणी सांगितली अन्…; त्याच रात्री इंजिनियर विवाहितेचा मृत्यू – Marathi News | Pune 23 year old it engineer wife dies husband and in laws booked over dowry harassment allegations

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हुंड्याच्या मागणीमुळे २३ वर्षीय IT इंजिनियर विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. उंड्री-वडाचीवाडी परिसरात २३ वर्षीय विवाहित IT इंजिनियरचा राहत्या घरी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वैष्णवी प्रविण जरांडे असे मृत विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी तिच्या पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध काळेपडळ…

Read More

Kanpur Murder Case : ‘ माझं नाव घेऊ नका, शालूला फसवा’; वडिलांच्या हत्येप्रकरणी सुब्रतचा धक्कादायक कबुलीजबाब, अखेर सुनेला क्लीनचीट – Marathi News | Kanpur Minocha Murder : Son Subrat Confesses Plot to Kill Father and Framed Wife, Reveals Motive

Kanpur Vineet Minocha Murder Case: “ 5 सप्टेंबरच्या रात्री मी विशाल आणि राजकिशोरशी बोललो होतो. आम्ही घरातून निघाल्यावर तुम्ही दोघं घरात या. मी त्यांना घराची चावीही दिली होती. विशालने त्याची डुप्लीकेट किल्ली बनवून घेतली. बाबा घरी आल्यावर तुम्ही खोलीतच लपून रहा. जेवून ते झोपले की एकाने त्यांचे पाय पकडा आणि दुसऱ्या व्यक्तीने उशीने त्यांचं तोंड…

Read More

ठाण्यात रक्तरंजित थरार, गावगुंडाने बड्या पोलीस अधिकार्‍याला जागीच संपवलं – Marathi News | Thane police sub inspector kisan bhoir attack by local goons latest marathi news

ठाण्यातून हादरवणारी बातमी आली आहे. ठाण्यात रात्रीच्या वेळी कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्याची निर्घृण हत्या झाल्याची घटना घडली आहे. एका गावगुंडाने ठाण्यात गस्तीवर असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाची हत्या केली. पोलीस उपनिरीक्षकाच्या हत्येने संपूर्ण ठाण्यात खळबळ उडाली आहे. याघटनेनंतर पोलीसच सुरक्षित नसेल, तर सर्वसामान्यांचं काय असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यात गस्तीवरील पोलिस उपनिरीक्षक किसन…

Read More

महामृत्यूंजयचा जप सुरू असतानाच रक्ताचे सडे… एकामागोमाग चौघांचा खून; हत्याकांडाने देश हादरला – Marathi News | Azamgarh Murders : Man Kills Wife, Son, Priests During Puja; Dies in Police Encounter

उत्तर प्रदेशातील आजमगडमधील हत्याकांडाने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. आजमगडच्या शंभूपूर गहजी गावात एका व्यक्तीने त्याची पत्नी, मुलगा आणि पूजेसाठी आलेल्या दोन पुरोहितांची गोळी घालून हत्या केली आहे. घरात पूजा सुरू असतानाच हा खूनी खेळ खेळला गेला. एकाचवेळी चार जणांची हत्या करणाऱ्या अरविंदचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. तसेच त्याच्या दोन मुली जखमी झाल्या असून त्यांच्यावर…

Read More

जमुई अल्पवयीन विद्यार्थिनी अत्याचार प्रकरणी मोठी अपडेट, मुख्य आरोपीसहित दोघांचा एन्काउंटर, ‘योगी पॅटर्न’ची चर्चा – Marathi News | Bihar jumai minor assault case police encounter two accused after trying to running

बिहारच्या जमुईमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपीसहित दोन आरोपींचा एन्काउंटर करण्यात आला, त्यानंतर दोघांच्या मुसक्या आवळण्यास यश आलं. पोलिसांनी आरोपी नंदन यादव आणि हरेराम यादव यांच्या मुसक्या आवळल्या आहे. पोलिसांना पाहून दोघेही जण पळ काढत होते. त्याचवेळी पोलिसांनी दोघांच्या पायावर गोळ्या झाडल्या. याआधी तीन अल्पवयीन…

Read More

सत्तराव्या वर्षी प्रेमाचे धुमारे, आजीकडून प्रियकराची हत्या, प्रकरण थेट DNA चाचणीपर्यंत पोहचले, सोलापूर हादरलं! – Marathi News | Elderly woman kills lover following illicit affair in Pandharpur; partially burnt body found.

सोलापूर : प्रेमाला वयाचे बंधन नसते असे म्हणतात. प्रेम ही भावना जागतिक असते. कोणत्याही वयाचा माणूस प्रेमात पडू शकतो. प्रेम ही भावना कोणत्याही वयात येऊ शकते.प्रेमकथांना नेहमीच वाचकांनी पसंती दर्शवली आहे. अनेकदा प्रेमातूनही भयंकर गुन्हे घडले आहेत. अनैतिक प्रेमाचे फळे त्या – त्या जोडप्यासह त्यांच्या कुटुंबालाही भोगावी लागतात. पंढरपूरात एका वृद्धाचे दुसऱ्या वृद्धेशी प्रेम संबंध…

Read More

चहावाल्याचा हादरवणारा कारनामा, दिवसभरात करायचा लाखोंची उलाढाल; एका चुकीने मोठं रॅकेट उघड – Marathi News | Tea seller fake medical college university exposed after police arrested 5 person latest marathi news

उत्तर प्रदेशच्या एटा पोलिसांनी बोगस मेडिकल कॉलेज आणि विद्यापीठ चालवणाऱ्याचा पर्दाफाश केला आहे. आरोपीने विद्यार्थ्यांकडून डिग्री-मार्कशीट देण्याच्या नावाखाली कोट्यवधींची लूट केली आहे. या आरोपींनी दोन कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा केल्याचा उघड झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली आहे. या बोगस डिग्री सर्टिफिकेटच्या घोटाळ्याने संपूर्ण उत्तर प्रदेशात खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशच्या मारहरा…

Read More

Nashik Crime: सिद्धार्थ गोरे मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, दारू प्यायला आणि मग… तो Video समोर – Marathi News | Nashik Crime drunk and drive A new twist in the Siddharth Gore death case he drank alcohol and then accident happened that video has surfaced

सिद्धार्थ गोरे अपघात प्रकरणImage Credit source: एजन्सी नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी विविध विकास योजना सुरू आहेत. रस्ते विकास करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी कामं सुरू आहेत. रस्त्यावर खड्डे पडले आहेत. रस्ते खोदून ठेवल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर टाकलेल्या लोखंडी पाईपला धडकून सिद्धार्थ गोरे या तरुणाचा अपघात झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला होता….

Read More