Ambadas Danve: रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर महानगर पालिकेत (Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation) रमाई आवास योजनेत भ्रष्टाचार झाला आहे. योजनेत बोगस कागदपत्रे देऊन आर्थिक घोटाळा करण्यात आला आहे. माजी खासदार इम्तियाज जलील यांनी देखील हा विषय मांडला होता. या योजनेत भाजपच्या नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी आहे. तर नगरसेविकेच्या पतीची वेगवेगळ्या बँकेत 33 खाती असून यात करोडो रुपये…