डीझेल वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी! पेट्रोल पंपांवर स्टॉक संपण्याची वेळ; खरेदीवर मर्यादा, कंपन्यांचा मोठा निर्णय – Marathi News | Private fuel companies jio bp and nayara energy have imposed limits on diesel purchases at some petrol pumps

मध्य पूर्वेतील सध्याच्या तणावामुळे इंधन पुरवठ्यात व्यत्यय आला आहे. यामुळे आता देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात गेल्या काही काळापासून चढ-उतार होत आहे. जर तुमचे वाहन डिझेलवर चालत असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण आता तुम्ही पेट्रोल पंपावर केवळ एका निश्चित मर्यादेतच डिझेल खरेदी करू शकता. यापूर्वी ग्राहक त्यांच्या गरजेनुसार पेट्रोल पंपावरून डिझेल खरेदी…

Read More

Tata : टाटा ट्रस्टचा टाटा सन्सचं शेअर बाजारातील लिस्टींग रोखण्यासाठी नवा प्लान, दोन कंपन्यांच्या विलिनीकरणाचं नियोजन सुरु

नवी दिल्ली : टाटा ग्रुपमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार घडामोडी सुरु आहे. टाटा सन्सच्या प्रमुख पदावर एन.चंद्रशेखरन यांची फेरनियुक्ती करण्यात आली. याला नोएल टाटा यांच्याकडून विरोध करण्यात आला आहे. तेव्हापासून टाटा ग्रुपमधील घडामोडी चर्चेत आहेत. आता टाटा सन्सला शेअर बाजारात लिस्ट करण्यापासून रोखण्यासाठी टाटा ट्रस्टनं नवा प्लान केला आहे, त्यानुसार दोन कंपन्यांचं विलिनीकरण केलं जाणार…

Read More

Todays Gold Rate: मोठी घसरण! सोन्याचा भाव धडाम, आज 10 ग्रॅमसाठी… – Marathi News | Today Gold Rate Falls by 2500 rupees and Silver Drops by 4000 rupees in Jalgaon

आंतरराष्ट्रीय बाजारात घडत असलेल्या घडामोडींमुळे सोने आणि चांदीच्या दरात सतत बदल होताना दिसतात. या दोन्ही मौल्यवान धातूंना भारतीय संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा कल हा सोने आणि चांदी खरेदीकडे जास्त असतो. जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर चला जाणून घेऊया आजचा भाव काय? Source link

Read More

मोठी बातमी! देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा संप मागे, रात्री उशीरा कर्मचारी संघटनांची बैठक, नेमका काय झाला निर्णय? 

Bank strike News : बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. देशभरातील बँकांचे कर्मचारी उद्या, 28 सप्टेंबरपासून संपावर जाणार होते. मात्र, हा तीन दिवसांचा संप स्थगित करण्यात आला आहे. संपाच्या केवळ एक दिवस आधी, आयबीए (IBA) आणि बँक कामगार संघटनांची संघटना, यूएफबीयू (UFBU), यांनी रात्री उशिरा एक बैठक घेतली. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा…

Read More

नीता अंबानी यांना मागे टाकत देशातील सर्वात श्रीमंत महिला कोण? इतक्या संपत्तीची मालक, अशी देते टक्कर – Marathi News | Who has surpassed Nita Ambani to become the country richest woman She commands immense wealth and offers stiff competition

प्रमख्यात HCL कंपनीच्या मालक रोशनी नाडर-मल्होत्रा भारतातील सर्वात श्रीमंत महिला ठरल्या आहेत. त्यांची संपत्ती 2.79 लाख कोटी रुपये इतकी आहे. गेल्या वर्षी रात्रीतूनच आशियातील सर्वात श्रीमंत महिला होण्याचा मानही त्यांनी पटकावला होता. ब्लूमबर्ग बिलिनिअर्सच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी एचसीएल समूहाचे संस्थापक शिव नाडर यांनी मुलगी रोशनी नाडर यांना एचसीएलमध्ये 47 टक्क्यांची भागीदारी दिली होती. हा वाटा…

Read More

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणच्या ऑगस्टच्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून 339 कोटी वितरीत, ऑगस्टचे 1500 रुपये कधी मिळणार?

मुंबई :  महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी 339.14 कोटी महिला व बालविकास विभागाला वितरित करण्यास मान्यता दिली आहे. राज्य सरकारकडून दरमहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना 1500 रुपये दिले जातात. सामाजिक न्याय विभागाकडून 339.14 कोटी रुपयांचा निधी वितरित झाल्यानं आता महिलांना ऑगस्ट…

Read More

मोठी बातमी! देशातील सहकारी बँका २८ ते ३० सप्टेंबर रोजी सुरू राहणार; खातेदारांना मोठा दिलासा – Marathi News | Bank strike on september 28 to 30 but cooperative banks to remain open across india

देशभरातील सहकारी बँकांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. २८ ते ३० सप्टेंबर दरम्यान सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या तीन दिवसीय देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य जनता आणि ग्रामीण खातेदारांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. देशभरातील सहकारी बँका सुरू राहणार आहेत. याचा अर्थ, या बँकांचे कर्मचारी संपावर जाणार नाहीत. राज्य सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि…

Read More

1999 पासून तयारी, 27 वर्षाचा संघर्ष, वयाच्या 59 व्या वर्षी मिळाली सरकारी नोकरी, मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन 

Government job : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. कारण, दिवसेंदिवस सर्वच क्षेत्रातील स्पर्धा वाढताना दिसत आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अनेकजण वर्षानुवर्षे संघर्ष करताना दिसत आहे. आज आपण अशा एका व्यक्तीची यशोगाता पाहणार आहोत. या व्यक्तीने तब्बल 27 वर्ष सरकारी नोकरीसाठी प्रयत्न केले. अखेर 27 वर्षानंतर त्यांना सरकारी नोकरी मिळाली आहे. पाहुयात सविस्तर माहिती. …

Read More

UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मोठा निर्णय; युपीआय चार्जवरील 18% GST ची समीक्षा होणार? – Marathi News | Central government has indicated it will review 18 gst applicable to merchant transactions exceeding 2000 on upi before mdr comes into effect

केंद्र सरकारने युपीआय संदर्भात आणखी एक महत्त्वपूर्ण संकेत दिला आहे. १५ ऑक्टोबरपासून ₹२,००० पेक्षा जास्त रकमेच्या काही विशिष्ट युपीआय व्यापारी पेमेंटवर ०.४% MDR लागू केला जाईल. या मर्चंट डिस्काउंट रेटवर आकारण्यात येणाऱ्या १८% GST बाबतही सरकारने दिलासा देण्याचे संकेत दिले आहेत. जीएसी परिषद १८% जीएसटीचा आढावा घेणार आहे. मात्र हा कर रद्द करायचा की कमी…

Read More

Gold-Silver Rate Today: सण-उत्सवांपूर्वी सोन्याच्या दरात वाढ; दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज पुन्हा झळाळी, जाणून घ्या आजचे दर

Gold-Silver Rate Today: गेल्या दोन दिवसांतील मोठ्या घसरणीनंतर आज सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. याच धर्तीवर आज चांदीच्या दरातही वाढ झाली असून, सखल पातळीवर खरेदीचा (Gold-Silver Rate Today) मोठा जोर दिसून येत आहे. आज 23 सप्टेंबर 2026 रोजी देशात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या दरातील घसरणीला अखेर ब्रेक लागला आहे. आज 24…

Read More