Pune Rain Ashadhi Wari: पुण्यात प्रचंड पाऊस, इंद्रायणीला पूर, ज्ञानोबा माऊलींच्या पालखीसाठी आळंदीत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना

Ashadi Wari 2026 Alandi: राज्यभरात पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. मुंबई–पुण्यासह उर्वरित महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरु असून नदी–नाले आणि बहुतांश भाग जलमय झाले आहे. तर आगामी काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. अशातच राज्यातील वारकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पुण्यासह लगतच्या जिल्ह्यात सध्या मुसळधार…

Read More

Sachin Ahir Daughter: बापाने मराठी शिकवलं नाही का? सचिन अहिरांची लेक झाली ट्रोल, उत्तर देत म्हणाली… – Marathi News | Sachin Ahir daughter Kiran Ahir responded after being trolled on social media for speaking Hindi in a video

विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा गट सोडून शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. त्यानंतर त्यांची बिनविरोध विधानसभा उपसभापती म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर सचिन अहिर यांच्या लेकीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये किरण अहिर या हिंदीमध्ये बोलत होत्या. त्यामुळे त्यांना ट्रोल करण्यात आले…

Read More

Heavy Rain Speedy Wind in Mumbai: मुंबईकरांनो सावधान! 90च्या स्पीडने वारे वाहणार, बंगालच्या उपसागरातील एका बदलामुळे नक्की काय घडलं?

Heavy Rain Speedy Wind in Mumbai: मुंबईत आज सलग पाचव्या दिवशी मुसळधार पाऊस कोसळत आहे. हवामान खात्याने काल मुंबईसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला होता. मात्र, सोमवारी हवामान खात्याने हा अलर्ट बदलून मुंबईसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी केला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात एक छोटेखानी निवेदन दिले. यावेळी त्यांनी मुंबईसह आजुबाजूच्या…

Read More

Supriya Sule: सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रात तात्काळ आणीबाणी जाहीर करा; सुप्रिया सुळे यांच्या मागणीने खळबळ – Marathi News | Supriya Sule Demands Immediate Emergency Declaration in Maharashtra Amid Heavy Rain Crisis

सध्या संपूर्ण राज्याला पावसाने झोडपले आहे. अनेक ठिकाणी पाणी भरले आहे काही ठिकाणी झाडे कोसळून दुर्घटना घडली आहे. मुंबई-पुणे दळणवळण पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. मिसिंग लिंक प्रकल्प, दरडी कोसळण्याच्या घटना, मानखुर्द दुर्घटना आणि पावसामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने राज्यात आणीबाणी जाहीर करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय…

Read More

Mumbai Pune Missing Link Land Slide: 13. 3 किमी रस्त्यांसाठी 7120 कोटींचा चुराडा; अरे प्रतिदिन 100 कोटींप्रमाणे किमान 70 दिवस तरी काढायचे होते; मिंसिंग लिंकला भगदाड पडताच सुषमा अंधारेंनी गणित मांडलं

Sushma Andhare on Mumbai Pune Missing Link Land Slide: हजारो कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या मिसिंग लिंकला अवघ्या काही दिवसांमध्येच खड्डे पडल्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, आता थेट ‘एन्ट्री पॉईंट’चा स्लॅब कोसळून वरून पूर्णपणे राडारोडा हायवेवर येऊन पडल्याची भयावह घटना आज (6 जुलै) पहाटे घडली. त्यामुळे आता मिसिंग लिंकच्या गुणवत्तेवरून आणि त्याच्या दीर्घकालीन सुरक्षेवरून प्रश्नचिन्ह…

Read More

बांधकामाच्या ठिकाणी दुर्घटना झाली तर…मुंबई महापालिका अ‍ॅक्शन मोडमध्ये, कोण असणार जबाबदार? मार्गदर्शक सूचना जारी – Marathi News | Mumbai BMC Issues Strict Construction Safety Guidelines for Builders and Contractors

मुंबईत गेल्या तीन दिवसापासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. तीन दिवसांपासून मुंबईत अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी झाड पडण्याच्या घटना घडत आहेत. काही ठिकाणी दरडी कोसळण्याची शक्यता आहे. तर मानखुर्दमध्ये घरे पडून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. बांधकामांच्या ठिकाणीही मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने मुंबई महापालिकेने खबरदारी घेतली आहे. महापालिकेने बिल्डर, कंत्राटदारांसाठी मार्गदर्शक सूचना…

Read More

Pune Landslide Rain: ‘माळीण’च्या भयावह आठवणी पुन्हा जाग्या झाल्या, मावळच्या विसापूर किल्ल्याचा तुकडा घरावर कोसळला, अख्ख कुटुंब एका क्षणात ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं

Pune Maval Landslide: पुण्यातील (Pune News) मावळ तालुक्यातील पाठण गावात दुर्दैवी घटना घडलीये. अतिवृष्टीमुळे विसापूर किल्ल्याचा (Visapur Fort) एक भाग कोसळून या गावातील एक कुटुंब गाडलं गेलंय. नंदू तिकोणेंच्या कुटुंबावर काळरात्र चालून आलीये. नंदू तिकोने, पत्नी आणि मुलगा घरात असताना काळानं घाला घातला. या तिघांचा शोध सुरू असून एनडीआरएफ पथकाकडून बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंतएकाचा मृतदेह…

Read More

मध्यरात्री ऑपरेशन टायगर, ठाकरेंना जय महाराष्ट्र करणाऱ्या नेत्या कोण? मातोश्रीचं टेन्शन वाढणार? – Marathi News | Thackeray Faction Crisis: Shubhangi Patil Joins Shinde Group, Uddhav Suffers Major Setback

मोठ्या नेत्याचा जय महाराष्ट्र, ठाकरे गटाचं टेन्शन वाढलं गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील आऊटगोईंग वाढलं असून महिन्याभरात उद्धव ठाकरेंना मोठे धक्के बसले आहेत. आधी सहा खासदारांनी ठाकरे गटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि ते डायरेक्ट शिसवेना शिंदे गटात गेले. पक्षाला पडलेल्या मोठ्या भगदाडामुळे जो धक्का बसला त्याचे हादरे थांबतात न थांबतात तोच, उद्धव ठाकरे यांचे…

Read More

Pune Visapur Landslide: पहाटे 4 वाजता दिसलं, पण 4.05 वाजता घर ढासळलेल्या मातीच्या ढिगाऱ्यात आढळलं; विसापुरमध्ये निसर्गाचा प्रकोप, अंगावर काटा आणणारे 10 फोटो

पहाटे 4 वाजता दिसलं, पण 4.05 वाजता घर ढासळलेल्या मातीच्या ढिगाऱ्यात आढळलं; विसापुरमध्ये निसर्गाचा प्रकोप, अंगावर काटा आणणारे 10 फोटो Source link

Read More

Raj Thackeray: सत्ताधाऱ्यांमध्ये सत्तेचा माज वाढलाय, CMच्या मौनाचं कारण काय?; राज ठाकरे साटम प्रकरणावर संतापले – Marathi News | Raj Thackeray Questions CM Fadnavis Silence Slams BJP Over Amit Satam Controversy

सध्या राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे तर काही ठिकाणी झाडे कोसळून दुर्घटना घडली. पहिल्या दुर्घटनेत एका चिमुकल्याचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेत असलम शेख या व्यक्तीचा मॅनहोलमध्ये पडून दुर्दैवी अंत झाला आहे. या दोन्ही घटनांमुळे संताप व्यक्त केला जात आहे. चेंबूर आणि साकीनाका येथे घडलेल्या दोन संवेदनशील घटनेबाबत बोलताना…

Read More