Prasad Khandekar : अंडर-14 मध्ये निवड झालेली…क्रिकेटपटू होण्याचं स्वप्न ‘त्या’ घटनेनं मोडलं, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्यानं सांगितलेला प्रसंग – Marathi News | Maharashtrachi hasyajatra fame prasad khandekar wanted to became cricketer but actor had accident shares incident

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता म्हणजे प्रसाद खांडेकर. आपल्या विनोदी अभिनयशैलीनं आणि भन्नाट विनोदांनी त्यानं प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. अभिनयासोबतच प्रसाद उत्तम लेखक आणि दिग्दर्शकही आहे. मात्र, आज यशाच्या शिखरावर असलेल्या प्रसादचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. त्याला लहानपणापासून क्रिकेटपटू व्हायचं होतं. मुंबईच्या अंडर-14 क्रिकेट संघात त्याची निवडही झाली…

Read Full News

Mrs. Mukhyamantri Kidnap : ‘मिसेस मुख्यमंत्री किडनॅप’ चित्रपटाची घोषणा…भाग्यश्री मोटे साकारणार महत्त्वाची भूमिका

Mrs. Mukhyamantri Kidnap : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या विविधांगी विषयांवर आधारित चित्रपटांची निर्मिती होत असून, आशयाइतकीच त्यांच्या लक्षवेधी आणि कुतूहल वाढवणाऱ्या शीर्षकांचीही चर्चा रंगताना दिसते. वेगवेगळ्या विषयांना मनोरंजक शैलीत पडद्यावर आणण्याचा हा प्रयत्न प्रेक्षकांसाठी नवी पर्वणी ठरत आहे. याच वाटेवरील आणखी एक वेगळा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज होत आहे. ‘मिसेस मुख्यमंत्री किडनॅप’ असे उत्कंठावर्धक शीर्षक…

Read Full News

Amitabh Bachchan : माझ्यासाठी काहीच उरलेलं नाही ! कोट्यवधींच्या बंगल्यात अमिताभ बच्चन यांची फक्त एक खोली; जया बच्चन यांच्याबद्दल म्हणाले… – Marathi News | Amitabh bachchan reveals he has just one small room in jalsa bungalow also talks about jaya bachchan

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय क्विझ शोमुळे चर्चेत आहेत. या कार्यक्रमात ते स्पर्धकांशी संवाद साधताना अनेकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील मजेशीर किस्सेही सांगतात. नुकतंच त्यांनी आपल्या मुंबईतील ‘जलसा’ या आलिशान बंगल्याबद्दल एक भन्नाट खुलासा केला. या बंगल्यात आपल्यासाठी फक्त एक छोटीशी खोली असल्याचं त्यांनी सांगितलं. तर घरातील बाकीच्या खोल्या पत्नी जया…

Read Full News

Neha Gadre : दोन आठवड्यांत विकलं सामान अन् आवरला ऑस्ट्रेलियातील संसार, 7 वर्षांनंतर भारतात परतली ‘ही’ अभिनेत्री; भारतात परतण्यामागचं सांगितलं कारण

Neha Gadre Return To India : मराठी मालिकांमधून प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचलेली मराठी अभिनेत्री नेहा गद्रे (Neha Gadre) गेल्या काही वर्षांपासून मनोरंजनसृष्टीपासून दूर होती. लग्नानंतर ती पतीसोबत ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली होती. मात्र, सात वर्ष परदेशात राहिल्यानंतर नेहा आणि तिचा पती ईशान बापट यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, हा निर्णय घेतल्यानंतर अवघ्या दोन आठवड्यांत त्यांनी…

Read Full News

जगातलं असं एक गाणं, जे ऐकल्यावर लोक द्यायचे जीव, 100 हून अधिक बळी घेणाऱ्या गाण्यावर होती बंदी! – Marathi News | What is the Mystery Behind the Song ‘Gloomy Sunday’?

गाणं आणि संगीत हा लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. संगीत आणि गाणं आवडत नाही असा मनुष्यच विरळा असेल. सुख असो वा दु:खाचा प्रसंग असो, प्रत्येकाला आठवतं ते गाणंच. गाणी ऐकून मनुष्य त्याचं दु:ख विसरतो. तसाच तो गाणी ऐकून आनंदही सेलिब्रेट करत असतो. अनेकदा तर अनेक रुग्ण केवळ गाणं किंवा संगीत ऐकल्याने बरे झाल्याचं पाहायला मिळालं…

Read Full News

Phulwara First Look: ‘पदर उठला’; ‘फुलवरा’ सिनेमाचा भन्नाट फर्स्ट लूक रिलीज, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री मुख्य भूमिकेत, दुसरी कोण?

Phulwara First Look: रवि जाधव (Ravi Jadhav) दिग्दर्शित ‘फुलवरा’ (Phulwara) या सिनेमाची उत्सुकता सध्या प्रेक्षकांमध्ये शिगेला पोहोचली आहे.  या सिनेमाच्या टीझरने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं आहे.  2010 साली रिलीज झालेल्या ‘नटरंग’ या सिनेमाची बरीच चर्चा झाली. या सिनेमातील गाणी अजूनही चाहत्यांच्या ओठांवर आहे.  टीझर पाहिल्यानंतर ‘फुलवरा’ या सिनेमात कोणती अभिनेत्री झळकणार? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला…

Read Full News

Ramayana: आदिनाथ कोठारेचा चित्रपट थेट ऑस्करच्या शर्यतीत; हॉलिवूडच्या बड्या चित्रपटांना देणार टक्कर – Marathi News | Adinath kothare ramayana enters Oscars Visual Effects Top 20 list ranbir kapoor yash

रामायण, आदिनाथ कोठारेImage Credit source: Instagram Ramayana: अभिनेता रणबीर कपूर आणि साऊथ सुपरस्टार यश यांच्या ‘रामायण’ चित्रपटाने भारतीय सिनेसृष्टीची मान उंचावली आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित या बिग बजेट चित्रपटाने ऑस्करच्या शर्यतीत मोठी मजल मारली आहे. 99 व्या अकादमी पुरस्कारांच्या व्हिज्युअल इफेक्ट्स (VFX) विभागातील टॉप 20 चित्रपटांच्या यादीत ‘रामायण’चा समावेश झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष…

Read Full News

Ramayana : मोठी बातमी! बॉक्स ऑफिसवर 1700 कोटींचा धुमाकूळ, आता ‘रामायण’ ‘या’ ओटीटीवर दिसणार

Ramayana OTT Release Update : नितेश तिवारी दिग्दर्शित आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor), साई पल्लवी (Sai Pallavi), यश (Yash) यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या बहुचर्चित ‘रामायण : पार्ट 1’ (Ramayana : Part 1) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे. प्रदर्शनाच्या अवघ्या 19 दिवसांत या चित्रपटाने जगभरात 1,700 कोटी रुपयांचा कमाईचा टप्पा ओलांडला असून,…

Read Full News

Hema Malini: वर्ष झालं पण दु:ख कमी होईना..; धर्मेंद्र यांच्यासाठी हेमा मालिनी यांची अत्यंत भावूक पोस्ट, पुनर्जन्माबद्दल लिहिलं.. – Marathi News | Hema malini emotional post for dharmendra said my grief has not lost its intensity mentions reborn concept

हेमा मालिनी, धर्मेंद्रImage Credit source: Instagram Hema Malini: बॉलिवूडचे ही-मॅन म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. 24 नोव्हेंबर 2025 रोजी वयाच्या 89 व्या वर्षी धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला होता. त्यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीसह चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. आता पत्नी आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनी सोशल…

Read Full News

Kareena Karisma Kapoor Supriya Sule: कपूर कुटुंबाची संडे पार्टी जोरदार, करिश्मा – करीना कपूरसोबत सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती, पाहा कोण बनलं शेफ!

Kareena Karisma Kapoor Supriya Sule: रविवार म्हणजे फॅमिली टाइम. आपल्या कुटुंबासोबत जेवणाचा आनंद हा वेगळाच असतो. कपूर कुटुंबाचे (Kapoor Family) फॅमिली फोटो सोशल मीडियात व्हायरल होतात. अभिनेत्री  करीना कपूर (Kareena Kapoor) आणि करिश्मा कपूर (Karishma Kapoor) या दोन्ही बहिणी खवय्ये आहेत. दोन्ही बहि‍णींनी रविवारी आपल्या कुटुंबासोबत जेवणाचा आनंद लुटला. कपूर कुटुंबाच्या (Kapoor Family) संडे फॅमिली…

Read Full News