विरोधकांच्या मेंदूतून ‘मिसिंग’ झालेली अक्कल, मविआच्या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर – Marathi News | Politics erupts over Mumbai Pune ‘Missing Link’ accident; Devendra Fadnavis criticizes the MVA.

मुंबई – पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाच्या बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ दरड कोसळल्याने या घटनेवरुन आता राजकारण सुरु झाले आहे. या अपघाताची कोणतीही तांत्रिक माहिती न घेता विरोधकांनी अफवा पसरवण्याचा उद्योग सुरु केला आहे. पायाभूत प्रकल्पांच्या तथ्यावर न जाता अफवांचे राजकारण करणे योग्य नाही. ही विरोधकांच्या मेंदूतून ‘मिसिंग’ झालेली अक्कल आहे अशीच टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमावर…

Read More

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार

मुंबईच्या समुद्रात मोठी भरती, नाशिकमध्ये उद्या ढगफुटीचा अंदाज; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती, वारकऱ्यांनाही महत्त्वाचं आवाहन, म्हणाले, देहू-आळंदीत न जाता थेट पुण्यात पोहोचा https://tinyurl.com/4wcxedxz नाशिकवर ढगफुटीचं संकट! उद्या त्र्यंबकेश्वर अन् सप्तश्रृंगी मंदिर भाविकांसाठी बंद; शाळा-महाविद्यालयांना सुट्टी, मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश https://tinyurl.com/3pz9v6dc  2. राज्यभरात मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत, आत्तापर्यंत 9 जणांचा बळी, तर 4 जण जखमी, मुंबईत 350…

Read More

Nashik Rain Alert : नाशिकमध्ये ढगफुटीची भीती, सर्व शाळा अन् महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश, प्रशासन हाय अलर्टवर

नाशिक : महाराष्ट्रात पावसाने रुद्र रूप (Maharashtra Heavy Rain) धारण केले असून नाशिक जिल्ह्यासाठी उद्याचा दिवस (7 July) धोक्याची घंटा ठरणार आहे. हवामान विभागाने नाशिक जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’ (Red Alert) जारी केला असून अत्यंत भीषण म्हणजेच ढगफुटीसदृश अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिक महानगरपालिका हद्दीसह जिल्ह्यातील…

Read More

Lonavala Rain: धोकादायक पाऊस, लोणावळ्यात कलम 163 लागू, 31 जुलैपर्यंत पर्यटकांना निर्बंध; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पुणे : मुंबईसह पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस (Rain) सुरू असून वाहतूकव्यवस्था कोलडमडल्याचं दिसून येत आहे. पावसामुळे लोणावळा (Lonavala) आणि मावळ तालुका परिसरात धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी लोणावळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अंतर्गत आदेश लागू केले आहेत. कलम 163 म्हणजे पर्यटनावर…

Read More

Pahalgam Attack: लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे

Pahalgam Attack: एनआयएने पहलगाम हल्ल्याप्रकरणी पुरवणी आरोपपत्र दाखल केलं आहे. एजन्सीने म्हटले आहे की, लश्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईदने बैसरन खोऱ्यातील दहशतवादी हल्ल्याचा कट रचला होता. एनआयएने हाफिजवर भारताविरुद्ध युद्ध पुकारल्याचा आरोप केला आहे. 22 एप्रिल, 2025 रोजी, पहलगामच्या बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी गोळीबार केला. पर्यटकांना त्यांच्या धर्माबद्दल प्रश्न विचारून ठार करण्यात आले. या हल्ल्यात 26 पर्यटक…

Read More

धुळ्यात ST बस अन् ट्रेलरची धडक, ड्रायव्हर फरार; सुदैवाने प्रवासी बचावले, बसचालक गंभीर जखमी

धुळे : राज्यात एकीकडे पावसाचा (Rain) जोर वाढला असून मुंबई, पुण्यासह उपनगरात पावसाची धुव्वाधार बॅटिंग पाहायला मिळत आहे. त्यातच, शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे गावाजवळ धुळे–नंदुरबार (Dhule) मार्गावरील एसटी बस आणि मालवाहू ट्रेलर यांच्यात भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात बस चालक अनिल देवरे यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली असून बसमधील सुमारे 30 ते 40 प्रवाशांचे…

Read More

Missing Link Landslide: देवेंद्र फडणवीसांनी मिसिंग लिंकचा प्रत्यक्ष आढावा घ्यायला विश्वासू शिलेदार पाठवला, शिवेेंद्रराजे भोसले यांच्याकडून वाहतुकीसंदर्भात महत्त्वाची अपडेट

Mumbai Pune Missing Link Update पुणे : पुणे-मुंबई मिसिंग लिंकवर मध्यरात्री साडे तीन वाजता दरड कोसळली आहे. एमएसआडीसीकडून दरड हटवण्याचे अजूनही प्रयत्न सुरू आहेत. दरड कोसळल्यामुळे पुण्याच्या दिशेने जाणारी आणि मुंबईच्या दिशेने येणारी अशी सगळी वाहतूक ही पूर्णपणे ठप्प आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दरड कोसळलेल्या या ठिकाणाची जाऊन पाहणी केली आहे. दरड…

Read More

मोठी बातमी! एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल, अचानक प्रकृती खालावली, अतिताणामुळे.. – Marathi News | Deputy Chief Minister Eknath Shinde has been admitted to the hospital after his health suddenly deteriorated.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशन टागयरमध्ये व्यस्त आहेत. काल रात्री उशीरा गंगुबाई शिंदे सभागृहात शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांचा पक्षप्रवेश झाला. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रात्री सव्वा एकपर्यंत पक्षप्रवेश सुरू होते. मात्र, एकनाथ शिंदे यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना थेट रूग्णालयात दाखल करण्यात आले. एकनाथ…

Read More

Amit Thacekray: काय ऑपरेशन टायगर लावून ठेवलंय तुम्ही? लाजा नाही वाटत? तोंडावर लोक मरतायत आणि पैसे देऊन आमदार, खासदार, नगरसेवक फोडताहेत, निर्लज्जपणे चालूय; अमित ठाकरेंचा प्रहार

Amit Thacekray: “काय ऑपरेशन टायगर लावून ठेवलंय तुम्ही? लाजा नाही वाटत? उघडपणे तुमच्या तोंडावर लोक मरतायत आणि आपण पैसे देऊन आमदार, खासदार, नगरसेवक फोडतोय. निर्लज्जपणे सबळ चालू आह, अशा शब्दात मनसे नेने अमित ठाकरे यांनी हल्लाबोल केला. अमित ठाकरे यांनी मुंबईत महापालिकेच्या गलथान कारभाराने शाॅक लागलेल्या दोन मुलींची भेट घेतली. यावेळी फोडाफोडीवर संताप व्यक्त केला. …

Read More

महायुतीच्या अडचणीत वाढ, थेट घटक पक्षाचा मोठा इशारा, नाराजी जाहीर करत.. – Marathi News | Jyoti Mete leader of the Shivsangram Party has expressed dissatisfaction with the Mahayuti government

शिवसंग्राम पक्षाच्या अध्यक्षा डॉक्टर ज्योती मेटे यांनी नुकताच महायुती सरकारवर जोरदार निशाना साधला. ज्योती मेटे यांनी महायुती सरकारला मोठा इशारा देत म्हटले की, त्यांच्याकडून लवकरच वेगळा निर्णय घेतला जाईल. ज्योती मेटे यांनी म्हटले की, शिवसंग्रामला महायुतीत दिवंगत विनायक मेटे यांच्या हयातीत जो वाटा मिळत होता तो त्यांच्या पश्चात मिळताना दिसत नाही. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता…

Read More