अखेर भोसलेंनी डिफेंडर कार परत नेली; अंतरवालीत पोहोचताच जरांगे पाटलांनी फोन करुन बोलावलं

छ. संभाजीनगर : अंतरवाली सराटीतील उपोषणानंतर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर, आज रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर जरांगे पाटील थेट अंतरवलीमध्ये पोहोचले. यावेळी, अंतरवालीतील ग्रामस्थांशी मनमोकळेपणाने संवाद साधला. दरम्यान, संभाजीनगरहून ते पांढऱ्या रंगाच्या डिफेंडर कारमधूनच अंतरावलीत आले. त्यानतंर, ती डिफेंडर (Defender) कार, त्या गाडीच्या मालकाला त्यांनी परत केली. जरांगे…

Read More

श्वेता महाले यांनी पुन्हा संजय गायकवाड यांना डिवचलं, आमच्या.. – Marathi News | Feud between MLA Shweta Mahale and Sanjay Gaikwad has escalated fresh jibes were exchanged during public speech

आमदार संजय गायकवाड आणि आमदार श्वेता महाले यांच्यातील वाद काही कमी होण्याचे नाव घेत नाहीये. त्यातच आता पुन्हा एकदा संजय गायकवाड यांना श्वेता महाले यांनी जोरदार टोला लगावला. बाप तो बाप रहेगा, विषय वाढताना दिसला. आमदार महाले बाप तो बाप रहेगा, या गाण्यावर थिरकल्या. यावर आमदार संजय गायकवाड माध्यमांशी बोलताना म्हटले होते की, बाप तो बाप…

Read More

सणासुदीच्या काळातही तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई; राज्यभरात 30 परवाने निलंबित, 50 टन साठा जप्त

मुंबई : राज्यात अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) कारवाईचा धसका सर्वांनीच घेतला आहे. त्यामुळेच, गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवरही विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram mundhe) यांनी सार्वजनिक ठिकाणचा भंडारा आणि मिठाई व हॉटेल व्यवसायिकांना इशारा दिला होता. मात्र, तरीही गणेशोत्सव आणि गौराईच्या आगमन सणाच्या काळात अनियमितता आढळून आल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाने धडक कारवाई करत तब्बल…

Read More

महाराष्ट्रात SIR नंतर मतदार यादीतून तीन कोटी मतदार हटवणार, रोहित पवार यांचा दावा – Marathi News | 3 crore voters to be removed from the electoral roll in Maharashtra SIR exercise –MLA Rohit Pawar

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या गटाचे आमदार रोहित पवार यांनी रविवारी मोठा दावा केला आहे. त्यांनी महाराष्ट्रात मतदार याद्यांचे विशेष पुनरीक्षण (SIR) मध्ये हटवलेले मतदारांची संख्या सध्याच्या 2.07 कोटीहून वाढून सुमारे तीन कोटीपर्यंत पोहचू शकते. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर टीका करताना रोहित पवार यांनी सांगितले की आधी निवडणूक क्षेत्राच्या स्तरावर होणारी निवडणूक…

Read More

Shubman Gill : चौकार मारत शतकाला गवसणी, कॅप्टन शुभमन गिलची दमदार खेळी, विराट कोहलीकडून खास अभिनंदन

चौकार मारत शतकाला गवसणी, कॅप्टन शुभमन गिलची दमदार खेळी, विराट कोहलीकडून खास अभिनंदन Source link

Read More

विजयाचं श्रेय घेऊ नका; निला विखेंच्या आरोपांवर सुजय विखेंचं स्पष्टीकरण; नेमकं काय म्हणाले? – Marathi News | Sujay vikhe patil takes on nilesh lanke and rohit pawar says family issues should stay out of politics

खासदार निलेश लंके आणि आमदार रोहित पवार यांनी भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्यावर टीका केली होती. यानंतर आता सुजय विखे पाटील यांनी पलटवार केला आहे. ते म्हणाले की, निलेश लंके यांचे दुसऱ्यांच्या झेंड्यावर पंढरपूरचे डायलॉग आता जुने झाले आहे. निलेश लंके यांना स्वीडन कुठे आहे हे माहीत आहे का ?, असं म्हणत सुजय…

Read More

YouTuber ने लेकीवर पैसा उधळला, अंगावरील सोन्याचा Reel मधून दिखावा अन् चोरट्यांनी बरोबर डाव साधला! किलोभर सोन्यावर डल्ला, अन् रोकड सुद्धा लंपास

YouTuber Madhumitha Case: आजकाल सोशल मीडियावर आपलं आयुष्य दाखवणं ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. हे सर्व कॅमेऱ्यात कैद होतं, पण कल्पना करा, तुम्ही दाखवत असलेलं आयुष्य जर कोणाच्या नजरेत आलं तर? तामिळनाडूच्या कन्याकुमारीमधील चोरीच्या एका घटनेमुळे हे प्रश्न निर्माण झाले आहेत. चोरांनी एका यूट्यूबर जोडप्याच्या घरात घुसून मागचा दरवाजा तोडला आणि कथितरित्या अंदाजे 944…

Read More

पोलिस कर्मचारी चक्कर येऊन पडला, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः धावले मदतीला, थेट.. – Marathi News | Police personnel collapsed after feeling dizzy Deputy Chief Minister Eknath Shinde came to his aid

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील माणुसकी आणि संवेदनशीलतेचा आज पुन्हा एकदा प्रत्यय आला. त्यांनी दाखवलेल्या तत्परतेने कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याचे प्राण वाचले आहेत. अनंत चतुर्दशीच्या दिवशी पोलिस सकाळपासूनच कर्तव्य बजावत होते. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यात कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस निरीक्षक संजय नलावडे हे सकाळपासूनच उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात कर्तव्य बजावत होते. सकाळी ठाण्यातील टेंभी नाका…

Read More

Nila Vikhe Patil: दहा वर्षे तोंडातून शब्द नाही, आता माझ्या कामाचं श्रेय कशाला घेताय? स्वीडनच्या खासदार नीला विखेंचा राधाकृष्ण आणि सुजय विखेंवर हल्लाबोल

Nila Vikhe Patil: स्वीडनच्या संसदेवर नुकत्याच निवडून आलेल्या नीला विखे पाटील यांनी काका मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि चुलत भाऊ माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्यावर सडकून प्रहार केला आहे. दोघांनी स्वतःला त्यांच्या (नीला विखे पाटील)  राजकीय यशाचा एक भाग म्हणून दाखवण्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. नीला या राधाकृष्ण यांचे मोठे भाऊ आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. अशोक…

Read More

Special Story : कोण आहेत ज्ञानेश कुमार? कधी रिटायर होणार? नवीन निवडणूक आयुक्त कोण? – Marathi News | CEC Gyanesh Kumar: Who is he? Controversies, Career and Retirement Date Explained

एका इंग्रजी वर्तमानपत्रातील रिपोर्टमुळे देश हादरून गेला आहे. या रिपोर्टने थेट मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयोगालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. ज्ञानेश कुमार यांनी बेईमानी केल्याचा आरोप करत विरोधकांकडून त्यांच्या हकालपट्टीची मागणी होत आहे. त्यामुळे सध्या ज्ञानेश कुमार हे चर्चेत आहेत. फेब्रुवारी 2025मध्ये त्यांनी देशाचे 26 वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सूत्रे…

Read More