शिवसेनेचं टेन्शन मिटलं, नाशिक विधान परिषद निवडणुकीतील बंड रोखण्यात महायुतीला यश, गोकुळ गितेंचा दराडेंना पाठिंबा? – Marathi News | Gokul Geete likely to support Narendra Darade in the Nashik Legislative Council election

राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.  17 जागांसाठी निवडणूक होणार आहे. नाशिक विधान परिषदेची निवडणूक चांगलीच चर्चेत असून, या जागेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी सर्वात आधी भाजपकडून गणेश गिते यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. सोबतच त्यांचे बंधू गोकुळ गिते यांनी देखील अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल…

Read More

BLOG: दुष्काळाची व्हायरल चर्चा आणि जांभूळ आख्यान, महाभारताच्या काळातलं फळ

सध्या जांभूळ ट्रेंडमध्ये आहे. बऱ्याच जणांनी त्याविषयी भाष्य केले आहे, काहींनी अंदाज वर्तवलेत तर काहींनी शास्त्रोक्त चिकित्सा केली आहे. त्या अनुषंगाने जांभुळाची ही एक वेगळी नोंद! आपल्यापैकी अनेकांना जांभूळ आख्यान ठाऊक असेलच. त्याचा ह्या नोंदीशी थेट संबंध आहे. व्यासांच्या महाभारतात नसलेली मात्र महाभारतीय लोककथेत असलेली ही एक बोधकथा आहे. ‘जांभूळ आख्यान’ या कथेच्या नावाचा आणि ‘जांभूळ’…

Read More

Mamata Banerjee : रोजची कटिंग, आज अजून एक राजीनामा, आता उरले फक्त 10, ममता बॅनर्जींसोबत खेला होबे – Marathi News | Rajyasabha tmc mp prakash baraik resigns from parliament one more setback to mamata banerjee west bengal politics

काँग्रेसमध्ये पक्ष विलीन करण्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांना अजून एक झटका बसला आहे. गुरुवारी पक्षाचे राज्यसभा खासदार प्रकाश चिक बरेक यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. एका आठवड्यात राज्यसभेतील तिसऱ्या खासदाराने राजीनामा दिला आहे. कालच 10 जून रोजी बुधवारी सुष्मिता देव यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला. राज्यसभेत तृणमुल काँग्रेसचे 13 खासदार होते. बरेक यांच्या राजीनाम्यानंतर राज्यसभेत…

Read More

Solapur Accident: दिंडोरीतील विहिरीत वाहन पडून 9 जण, माळशिरसमध्ये 8 मृत्युमुखी; अपघात ‘हॉटस्पॉट’वर सरकार लक्ष देणार का?

मुंबई : राज्यातील अपघातांची मालिका सुरूच असून दररोज भीषण दुर्घटनेच्या (Accident) घडना समोर येत आहेत. त्यामुळे, रस्ते आणि अपघात हॉट पॉइंटचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यातच, सोलापूरच्या माळशिरसमधील अपघाताची घटना दोन महिन्यांपूर्वीच्या दिंडोरी अपघाताच्या घटनेची आठवण करुन देणारी आहे. माळशिरस (Pandhapur) येथील तांदुळवाडी गावाजवळील एका विहिरीत भाविकांचे पिकअप वाहन कोसळून 8 जणांचा मृत्यू झाला….

Read More

तीन तासांपासून खलबतं… दोन बडे नेते मुक्काम ठोकून, नाशिकमध्ये हायव्होल्टेज ड्रामा; गोकूळ गीते माघार घेणार की झुलवणार? – Marathi News | Nashik mlc election gokul gite rebellion girish mahajan uday samant meeting mahayuti crisis

राज्यातील विधान परिषद निवडणुकीत सर्वात जास्त नाशिकच्या जागेची आहे. नाशिकमध्ये शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांना महायुतीकडून अधिकृत उमेदवारी देण्यात आलेली आहे. मात्र भाजपच्या गोकूळ गीते यांनी बंडखोरी करत उमेदवारी दाखल केलेली आहे. ही बंडखोरी शमवण्यात आतापर्यंत भाजप आणि शिवसेनेला यश आलेले नाही. दररोज महायुतीचे नेते बैठका घेत आहेत, गोकूळ गीते यांच्याशी चर्चा करत आहेत, मात्र अद्याप…

Read More

Pandharpur Accident News : महाराष्ट्र हादरला! देवाचं दर्शन घेऊन निघालेल्या 8 भाविकांचा मृत्यू, नेमकं काय घडलं? हादरवून सोडणारे Photos

महाराष्ट्र हादरला! देवाचं दर्शन घेऊन निघालेल्या 8 भाविकांचा मृत्यू, नेमकं काय घडलं? हादरवून सोडणारे Photos Source link

Read More

परप्रांतीयाची वृद्धाला बेदम मारहाण, राज ठाकरेंनी साधला संवाद, ठाण्यात.. – Marathi News | MNS chief Raj Thackeray spoke over the phone with the elderly man who was assaulted outside Jupiter Hospital in Thane

ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलच्या बाहेर धक्कादायक घटना घडली. एका परप्रांतीय ओला चालकाने किरकोळ कारणावरून थेट एका वृद्ध व्यक्तीला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ही घटना सायंकाळच्या वेळी घडली. वृद्ध व्यक्ती आणि ओला चालक यांच्यात वाद झाला. त्यानंतर ओला चालकाने थेट त्या वृद्ध व्यक्तीला धक्का दिला, त्याच्या कानात लगावली आणि थेट जमिनीवर…

Read More

Nitish Kumar Reddy Viral Video: मॅच संपताच आईचा फोन आला अन् नितीश रेड्डीनं पत्रकार परिषद थांबवली! बीसीसीआयच्या कॅप्शनने सुद्धा लक्ष वेधलं

Nitish Kumar Reddy Viral Video: अफगाणिस्तानविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला. या सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत भारताचा तरुण अष्टपैलू क्रिकेटर नितीश कुमार रेड्डी माध्यमांशी बोलत असताना आईचा फोन वाजला. यानंतर आईचा फोन घेण्यासाठी नितीशने प्रेस कॉन्फरन्स थोड्या वेळासाठी थांबवली. माईकजवळ ठेवलेला फोन वाजल्यावर त्याने त्वरित माध्यमांची माफी मागितली आणि फोन उचलून आईला तेलुगू…

Read More

मोठी बातमी! नाशिक विधान परिषद निवडणुकीतील सस्पेन्स संपला, अखेर गोकुळ गीतेंची भूमिका जाहीर, घेतला मोठा निर्णय – Marathi News | Gokul geetes support to narendra darade in the nashik legislative council elections

गोकुळ गीते यांची माघार Image Credit source: टीव्ही 9 मराठी राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. नाशिक विधान परिषदेची जागा ही महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला गेली होती, या विधान परिषदेसाठी शिवसेना शिंदे गटाकडून नरेंद्र दराडे यांना उमेदेवारी देण्यात आली आहे. मात्र गोकुळ गीते यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने नरेंद्र दराडे यांची धाकधूक…

Read More

रोहित पवारांचे कुटुंबीय भावूक; आईने हात जोडले, पंढपुरात वडिलांचे हाल पाहून मुलांचे डोळे पाणावले

रोहित पवारांचे कुटुंबीय भावूक; आईने हात जोडले, पंढपुरात वडिलांचे हाल पाहून मुलांचे डोळे पाणावले Source link

Read More