मिनाक्षी नटराजन यांचा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज बाद, मुंबईत आंदोलन पेटलं, पोलीस अन् काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने – Marathi News | Meenakshi Natarajans Rajya Sabha nomination application rejected protest held in Mumbai on behalf of the Congress
मुंबईत काँग्रेसचं आंदोलन Image Credit source: टीव्ही 9 मराठी राज्यसभेची निवडणूक काँग्रेसकडून पूर्ण ताकदीने लढवली जात आहे. मात्र या निवडणुकीत काँग्रेसला एक मोठा धक्का बसला आहे, तो म्हणजे काँग्रेसच्या उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाकडून बाद ठरवण्यात आला आहे. काही तांत्रिक कारणांमुळे उमेदवारी अर्ज बाद करण्याचं आल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. मीनाक्षी नटराजन…