क्रिकेटच्या इतिहासात एक काळ असा होता की जेव्हा खेळाडूंसाठी मैदानातील शिस्त आणि रात्रीची नशा या दोन वेगळ्या गोष्टी नव्हत्या. याउलट रात्रभर दारू आणि बायकांसोबत पार्ट्या करून दुसऱ्या दिवशी हे खेळाडू जड डोक्याने आणि लडखडत्या पावलांनी मैदानात अशी कामगिरी करून जायचे यावर तुमचा विश्वासही बसणार नाही.
Source link
रात्रभर दारु डोसायचे आणि बाईचा नाद, दुसऱ्या दिवशी हँगओवरमध्ये मारायचे सेंच्यूरी,कोण होते अवलिया क्रिकेटर?