Maharashtra Live blog updates: मान्सून लांबल्याने शेतकरी चिंतेत, पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या
Maharashtra Live blog updates: मान्सून लांबल्याने शेतकरी चिंतेत, पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या Source link
Maharashtra Live blog updates: मान्सून लांबल्याने शेतकरी चिंतेत, पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या Source link
ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओने एकच खळबळ उडाली. या व्हिडीओत ते एका बड्या नेत्यावर टीका करताना दिसले. या ओबीसी नेत्यावर हाके गंभीर आरोप करताना दिसले. हाकेंचा व्हायरल होणारा व्हिडीओ चोरून काढण्यात आल्याचे सांगितले जात होते. हाकेंचा रोख छगन भुजबळ यांच्याकडे असल्याचीही चर्चा रंगताना दिसली. व्हायरल होणाऱ्या…
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 27 व्या वर्धापन दिनाचा कार्यक्राम बुधवारी मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी सध्याच्या शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. खतासाठी शेतकऱ्यांची लाईन लागली आहे. रात्र रात्र खत मिळत नाही….
Girish Mahajan Statement : भाजपाचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी पंजाबमध्ये एका कार्यक्रमात बोलताना ऑपरेशन ब्लू स्टार हा काळा दिवस आहे, असे विधान केले. त्यांच्या या विधानानंतर नवा वाद निर्माण झाला आहे. या विधानावर विरोधकांनी आक्षेप घेतला असून महाजन यांच्यावर टीका करण्यात आली आहे. खासदार शरद पवार यांनीदेखील गिरीश महाजन यांच्या मताशी असहमती व्यक्त…
Rahul Gandhi on PM Modi: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ओमानच्या किनाऱ्याजवळ अमेरिकेने तेलवाहू जहाजावर केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय खलाशांवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी आरोप केला की, अमेरिकेच्या लष्करी कारवाईत तीन भारतीय खलाशी शहीद होऊनही अमेरिकेने ना खेद व्यक्त केला आहे, ना माफी मागितली आहे, उलट ते भारताला आदेश देत आहेत….
राज्यात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. अनेक नेत्यांनी आपापल्या सोयीनुसार पक्षांतर केलेले आहे. खासकरून महाविकास आघाडीतील नेत्यांनी महायुतीतील पक्षांमध्ये प्रवेश केलेला आहे. यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे अनेक नेते एकनाथ शिंदे यांची शिवसेना किंवा भाजपमध्ये सामील झाले आहेत. अशातच आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना मोठा…
रत्नागिरीत समुद्रकिनारी आढळला दुर्मिळ पक्षी; ब्राऊन बूबी पाहून पर्यटकही सुखावले, फोटोही काढले Source link
NCP Party And Rohit Pawar : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. विधानपरिषद निवडणूक लक्षात घेता अनेक नेत्यांनी पक्षबदल केला आहे. दरम्यान, आता शरद पवार यांच्या पक्षात लवकरच मोठं काहीतरी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षात नवचैतन्य निर्माण व्हावे तसेच पक्षात नव्या चेहऱ्यांना संधी मिळावी यासाठी राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाकडून मोठा…
सांगली: सातारा सांगली विधानपरिषद निवडणुकीत भाजपकडून धैर्यशील कदम आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीकडून अभयसिंह जगताप निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीसाठी महायुतीकडून जोरदार प्रयत्न सुरु आहे. सांगली सातारा विधानपरिषद निवडणुकीत भाजपकडे सर्वाधिक संख्याबळ असून देखील भाजप सतर्क झाल्याचं पाहायला मिळतंय. सांगली सातारा विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली महानगरपालिकेचे भाजपचे सर्व नगरसेवक अज्ञात स्थळी सहलीला रवाना झाले…
विधानपरिषदेच्या निवडणुकीमुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. काही नेत्यांनी राजकीय सोय पाहून पक्षबदल केला आहे. या निवडणुकीत अनेक जागांवर बिनविरोध निवड झाली आहे. एकीकडे या निवडणुकीने वातावरण तापलेले असतानाच आता सोलापुरातील एका पक्षबदलाची सगळीकडे चर्चा आहे. सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. तेथील महत्त्वाच्या नेत्यांना काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत थेट एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश…