बँकेत चकरा मारुनही पिक कर्ज मिळालं नाही, पेरणीसाठी पैसे नसल्यानं शेतकऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल, बीडच्या केज तालुक्यात धक्कादायक घटना
Beed : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. पेरणीसाठी पैसे नसल्याने एका 26 वर्षीय तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना केज तालुक्यातील कोरडेवाडीत घडली आहे. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळं नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. बॅंकेत वारंवार चकरा मारुन सुद्धा पीक कर्ज मिळालं नाही बीड जिल्ह्यामध्ये गेल्या…