IND vs ENG: धावांचा पाठलाग करण्यात कोहलीच्या पुढे गेला जो रूट, पण हा भारतीय खेळाडू अजूनही सरस – Marathi News | IND vs ENG Joe Root overtakes Kohli in run chase but Mahendra Singh Dhoni is still the best


भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला चेज मास्टर म्हणून ओळखलं जातं. वनडे क्रिकेटमध्ये त्याचा रेकॉर्ड खूप चांगला आहे. पण दुसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडला विजय मिळवून देणारा जो रूट आता त्याच्या पुढे निघून गेला आहे.(Photo: Getty Images)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *