BMC : विरोधी पक्षनेत्यांनी गोपनीयता भंग केली, गुन्हा दाखल करणार, रितू तावडेंचा इशारा; माझ्या कार्यालयात फोटो काढले, कसली गोपनीयता भंग केली, किशोरी पेडणेकरांचा प्रतिसवाल
Ritu Tawde Kishori Pednekar मुंबई : मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांच्यात फोनवरुन वाद झाल्यानंतर वादाचा नवा अंक समोर आला आहे. रितू तावडे यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पत्र देणार असल्याचं म्हटलं. तर, किशोरी पेडणेकर यांनी रितू तावडे यांच्याकडून बालिश आरोप केले जात असल्याचं म्हटलं. आता हा वाद आणखी…