Ketan Agrawal Case : केतनला संपवण्याच्या कटाची ‘त्या’ तिसऱ्या तरुणाला पूर्ण कल्पना! चेतनच्या मित्राला पुणे पोलिसांनी उचललं, बीड कनेक्शन उघड, त्याने…
पुणे: पुण्यातील प्रसिद्ध रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या क्रूर हत्या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे रोज नवे आणि चक्रावून टाकणारे खुलासे समोर येत आहेत. आता या संपूर्ण हत्या प्रकरणात आणि खुनाचा कट रचण्यामध्ये आणखी एका तिसऱ्या तरुणाचे नाव समोर आल्याने खळबळ उडाली आहे. हा तरुण मुख्य आरोपी चेतन चौधरी याचा वर्गमित्र (Classmate)…