Mumbai Sakinaka Manhole : मुंबईच्या साकीनाक्याजवळ मॅनहोलमध्ये माणूस नेमका कसा पडला?; चक्रावणारी माहिती समोर, व्यक्तीचा मृत्यू

मुंबई : मुंबईमध्ये साकीनाका खैरानी रोडवरती उघड्या असलेल्या मॅनहोलमध्ये एक माणूस पडलेला आहे. आज सकाळपासूनच मुंबईमध्ये तुफान पाऊस बरसतोय आणि त्यादरम्यानच (Mumbai Sakinaka Manhole) ही घटना समोर आलेली आहे. साकीनाका परिसरातली ही घटना आहे. एका मॅनहोलमध्ये हा माणूस पडलेला आहे. त्याला वाचवण्याचे प्रयत्न सुरू होत्या काही वेळात त्या व्यक्तीला बाहेर काढण्यात आलं मात्र, त्याचा मृत्यू…

Read More

Mumbai Metro: गर्दीच्या वेळी ‘अंधेरी ते घाटकोपर’ विशेष फेऱ्या; मेट्रो 1 ची ‘मिक्स्ड लूप’ चाचणी यशस्वी, प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा, जाणून घ्या सविस्तर

Mumbai Metro: मुंबईतील सर्वात गजबजलेल्या वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो 1 मार्गिकेवरील प्रवाशांची गर्दीतून सुटका करण्यासाठी ‘मुंबई मेट्रो वन’ने (MMOPL) एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता, आता अंधेरी ते घाटकोपर या सर्वाधिक गर्दीच्या टप्प्यासाठी कमी अंतराच्या म्हणजेच ‘मिक्स्ड लूप’ (Mixed Loop) मेट्रो फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. गेल्या शनिवारी एमएमओपीएलने याची यशस्वी चाचणी (Successful…

Read More

‘अशी कोणती नावे आहेत, ज्यांच्यामुळे बृजभूषण यांना सुद्धा धोका वाटतो?’ शक्तिशाली लोकसुद्धा नावे घेण्यास घाबरतात; राम मंदिरातील लुटीवरून अरविंद केजरीवालांचा खोचक सवाल

Arvind Kejriwal on Ram Mandir: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कैसरगंजचे माजी लोकसभा खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याबाबत एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे. उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील राम मंदिरातील देणग्यांच्या चोरीच्या संदर्भात केजरीवाल यांनी सिंह यांचा उल्लेख केला. अशी कोणती नावे आहेत, ज्यांच्यामुळे…

Read More

IND A vs SL A : तीन खेळाडू OUT, तीन नवे चेहरे IN…; श्रीलंकेला चकित करण्यासाठी ध्रुव जुरेलचा मास्टरप्लॅन, भारतीय अ संघाच्या Playing XI मध्ये मोठे बदल

Sri Lanka A vs India A 2nd Unofficial Test : भारत अ आणि श्रीलंका अ यांच्यातील दोन सामन्यांच्या अनधिकृत कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याला गुरुवारी सुरुवात झाली. या सामन्यात भारत अ संघाचा कर्णधार ध्रुव जुरेल याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिल्यानंतर आता मालिका जिंकण्यासाठी भारतासमोर ही सुवर्णसंधी आहे. भारत…

Read More

Mumbai News: ‘3 तास खोटं बोलले, मग वाशीला पाठवलं…’, ऐरोली मनपा रुग्णालयाच्या ‘त्या’ डोसमुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; मृत गर्भवती सोनम डोंगरेंच्या पतीने मांडली व्यथा

मुंबई : नवी मुंबईतील ऐरोलीच्या शासकीय रुग्णालयात निष्काळजीपणामुळे एका गर्भवती महिलेचा (pregnant women) मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या गर्भवती महिलेची  (pregnant women) प्रकृत गंभीर आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या ऐरोली येथील रुग्णालयातील कथित निष्काळजीपणामुळे 8 महिन्यांच्या गर्भवती सोनम डोंगरे (sonam dongre) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच दुसऱ्या गर्भवती रिचा मिश्रा यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर…

Read More

Devendra Fadnavis: ठाकरे गटातील सहापैकी दोन फुटीर खासदारांना भाजपत प्रवेश करायचा होता, पण त्यांना का रोखलं? सीएम फडणवीसांनीच सांगितली पडद्यामागची स्टोरी

Devendra Fadnavis: नुकत्याच झालेल्या 6 खासदारांच्या पक्षांतरावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. “हे ऑपरेशन आमच्या मित्रपक्षाने (शिवसेनेने) केले असून, मित्रपक्ष म्हणून आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा आणि आवश्यक ती मदत होती.” असे फडणवीस यांनी एका डिजिटल वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले. खासदार पक्ष बदलण्यासाठी ‘निधी मिळत नसल्याचे’ कारण देत असल्याचा मुद्दा त्यांनी खोडून काढला. “निधी…

Read More

Mumbai Rain Updates: मुंबईत मागील 24 तासांत अतिवृष्टी, रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं, तिन्ही मार्गावरील लोकल वाहतूक उशिराने; रस्तेही पाण्याने तुडुंब

Mumbai Rain Updates: मुंबईत मागील 24 तासांत अतिवृष्टी सारखा पाऊस (Mumbai Rain Updates) कोसळला आहे. सांताक्रुझ वेधशाळा केंद्रावर मागील 24 तासांत 204.6 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. कुलाबा केंद्रावर मागील 24 तासांत 158.2 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. आज देखील दिवसभर मुंबईत पावसाचा जोर कायम राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. मुंबईतील मुसळधार पावसाचा फटका…

Read More

Veen Doghantli Hi Tutena Marathi Serial Track: ‘I Love You राजवाडे…’; अखेर स्वानंदीकडून प्रेमाची कबुली, समरचं वटपौर्णिमेचं व्रत फळाला, ‘वीण दोघांतली ही तुटेना’चा प्रोमो पाहून नेटकरीही खूश

Veen Doghantli Hi Tutena Marathi Serial Track: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री (Marathi Actress) तेजश्री प्रधानचा (Tejashri Pradhan) चाहतावर्ग खूप मोठा  आहे. तिनं अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिकाही साकारलीय. तेजश्री सध्या झी मराठीवरील ‘वीण दोघांतली ही तुटेना’ (Veen Doghatli Tutena) या मालिकेमुळे चर्चेत आहे. या मालिकेत तिची मुख्य भूमिका आहे. स्वानंदीची व्यक्तीरेखा साकारुन तिनं अनेकांची मनं जिंकली…

Read More

South Actress Kayadu Lohar: ‘दगड उचलला आणि रस्त्यात सर्वांसमोर त्याच्या डोक्यात घातला…’; बड्या अभिनेत्रीसोबत नेमकं काय घडलं?

South Actress Kayadu Lohar: साऊथ सिनेमांची (South Films) अभिनेत्री कयादु लोहार (Kayadu Lohar) सध्या तिचा आगामी तमिळ सिनेमा ‘इदयम मुरली’ (Idhayam Murali)च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सिनेमात तिच्यासोबत सह-कलाकार अथर्व मुरली (Atharvaa Murali) आणि प्रीती मुकुंदन (Preity Mukhundhan) देखील झळकणार आहेत. ‘गलाट्टा तमिळ’ (Galatta Tamil) सोबतच्या एका अलीकडील पॉडकास्टमध्ये तिनं खुलासा केलाय की, इयत्ता दहावीत असताना…

Read More

Maharashtra Rain News Updates: पालघर, रायगडला रेड, मुंबई, ठाणे, वर्धा, नागपूरला ऑरेंज अलर्ट; राज्यभरात कोसळधारा, पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

Maharashtra Rain News Updates: पुढील चार दिवस कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (Maharashtra Rain News) वर्तविला आहे. त्याचप्रमाणे मराठवाड्याच्या काही भागातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर पुढील 4 दिवस मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. (Maharashtra Weather News) हवामान विभागाने आज विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी…

Read More