ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 


1. मुंबईतील साकीनाका येथे अस्लम शेख यांचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू, उघड्या मॅनहोलपासून 20 फूट अंतरावर मृतदेह मिळाला, मुंबई महापालिकेचा गलथान कारभार चव्हाट्यावर https://tinyurl.com/3prsa9vw  साकीनाक्यातील दुर्घटनेला प्रशासनासह आयुक्तही जबाबदार, उपमहापौर संजय घाडींचा आरोप https://tinyurl.com/5h5rkjfp  महापौरांना मुंबईकरांची काळजी नाही, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे देखील या घटनेला जबाबदार, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल https://tinyurl.com/y8a2f7yh 

 

2. साकीनाका येथील घटना धक्कादायक, वॉर्ड ऑफिसरला कामाची माहिती नव्हती, चौकशीनंतर संबंधितांवर कारवाई करणार, महापौर रितू तावडे यांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/4pza5w4e  मॅनहोलवर जाळी बसवण्याचं काम सुरु असताना काळजी घेतली गेली नाही,घटनेच्या चौकशीसाठी समिती नेमली, महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची माहिती https://tinyurl.com/7r2scwjp 

 

3. पुणे, रायगड, सातारा, पालघर ठाण्यासह रायगड आणि मुंबईत ४-५ जुलैला जास्त पाऊस होण्याची शक्यता, गरज असेल तर घराबाहेर पडा, मंत्री गिरीश महाजन यांचं आवाहन https://tinyurl.com/4murucht 

 

4. माहिती अधिकार कायद्यातील बदलांना स्थगिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुढाकार, अण्णा हजारेंच्या मागण्यांची दखल https://tinyurl.com/4kxtrzs9 

 

5. पवार साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण,ऑफर आली तर विचार करु म्हणणाऱ्या अमोल कोल्हे यांचा पक्षांतराच्या चर्चांवरील तर्क वितर्क थांबवण्याचा प्रयत्न https://tinyurl.com/ydyny9d9  ठाकरे गटातील सहापैकी दोन फुटीर खासदारांना भाजपमध्ये प्रवेश करायचा होता, पण आमचं दार बंद होतं, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य https://tinyurl.com/33mbbbjm 

 

6. लोहगड खून प्रकरणात केतन अग्रवाल याला धक्का सियाने दिला की चेतनने जबाबातून स्पष्ट होईना, पोलीस आता आरोपींची लाय डिटेक्टर टेस्ट करणार https://tinyurl.com/3up6mub7 

 

7. बालभारतीच्या सहावीच्या मराठीच्या पुस्तकातील’लोकनृत्य’ धड्यावरुन वाद; गुजरातसह इतर 4 राज्यातील लोकनृत्यांचा समावेश, साहित्यिकांची नाराजी https://tinyurl.com/3552mb6e 

 

8. विद्यार्थ्यांना शाळेतून पुस्तक खरेदीची सक्ती केल्यास कारवाई, CBSE शाळा रडारवर; शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची विधानसभेत घोषणा https://tinyurl.com/mv3vcukk 

 

9. शेअर बाजारात तेजी सुरु, सेन्सेक्स 579 अंकांच्या तेजीसह 77502.12 अंकांवर पोहोचला तर निफ्टीची 24175.70 अंकांपर्यंत धडक,गुंतवणूकदारांनी 3.90 लाख कोटी कमावले https://tinyurl.com/5n6kpe9f 

 

10. भारतीय क्रिकेट संघ ऑगस्ट महिन्यात श्रीलंकेचा दौरा करणार, दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार, बीसीसीआयकडून वेळापत्रक जाहीर https://tinyurl.com/3vde4cyv 

 

एबीपी माझा स्पेशल

 

नागराज मंजुळे यांच्या ‘खाशाबा’ सिनेमाचा टीझर रिलीज, 1 जानेवारी 2027 ला सिनेमा प्रदर्शित होणार https://tinyurl.com/429nznj7 

 

एबीपी माझा Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *