एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार का? अखेर सस्पेन्स संपला, महायुतीच्या गोटातून मोठी बातमी – Marathi News | Eknath Shinde Will become the Chief Minister The suspense is finally over big news from the Mahayuti camp

गेल्या काही दिवसांपासून राज्यात वेगवान घडामोडी घडत आहेत. शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी बंडखोरी केली आहे, त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना ठाकरे गटात फुट पडण्यापूर्वी शिवसेना शिंदे गटाकडे 7 खासदार होते, परंतु शिवसेना ठाकरे गटात फुट पडल्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाकडे असलेल्या खासदारांची संख्या 13…

Read More

मोफत तिकीट देण्यावरुन बसमध्येच तुफान राडा, कंडक्टरला जबर मारहाण; एसटी कर्मचाऱ्यांचा ठिय्या

हिंगोली : शासनाने विविध नागरिकांसाठी प्रवासात सवलत दिली असून काहींना मोफत प्रवास देण्यात येत आहे. मात्र, हिंगोली (Hingoli) शहरातील बसस्थानकात आज मोफत तिकीट देण्याच्या कारणावरून प्रवाशाचा वाद झाला. प्रवाशाने आपल्या साथीदारासह वाहकाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बसमधील (Bus) काही प्रवाशांनी एसटी बसच्या वाहकावर धारदार शस्त्र आणि पंचने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक…

Read More

उद्धव ठाकरेंची चिंता वाढली, आता पक्षात नाराजीचा विस्फोट, शिवसेना ठाकरे गटातून सर्वात मोठी बातमी – Marathi News | Chandrakant Khaire upset with Ambadas Danve Uddhav Thackerays Tension Increased

शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत, 6 खासदारांनी पक्षातून बंडखोरी केली आहे. त्यांनी शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश केला, त्यानंतर सचिन आहेर यांनी देखील उद्धव ठाकेर यांची साथ सोडली आहे. त्यातच शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे हे छत्रपती संभाजीनगर बँक निवडणुकीमध्ये महायुतीसोबत गेले आहेत, या सर्व पार्श्वभूमीवर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि…

Read More

सेल्फीच्या जमान्यात ‘ऑटोग्राफ प्लीज’; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावल्या शाळकरी मुली

मुंबई/पुणे : खाकी वर्दी म्हटली की सर्वसामान्य नागरिकांमध्ये, विशेषतः लहान मुलांमध्ये एक प्रकारचा आदरयुक्त दरारा आणि भीती पाहायला मिळते. मात्र, याच खाकी (Police) वर्दीच्या पाठीमागे एक हळवं आणि संवेदनशील मन दडलेलं असतं, याची प्रचिती देणारी एक घटना नुकतीच समोर आली आहे. अंमली पदार्थ विरोधी सप्ताहानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांच्या निरागस हट्टापायी पोलीस यंत्रणेचा एक…

Read More

मामा फक्त बिल मांडू नका… वहिनींच्या नावाने अर्धी प्रॉपर्टी करा; जयंत पाटलांचा कृषी मंत्र्यांना खोचक टोला – Marathi News | Maharashtra Women Farmer Bill Recognition or Just a Gimmick Jayant Patils Take

राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी विधानसभेत महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक मांडलं आहे. हे विधेयक मांडल्यानंतर दत्ता मामा भरणे यांनी विधेयकामागची पार्श्वभूमी समजावून सांगितली. राज्यातील महिलांना शेतकरी म्हणून मान्यता देणारं हे विधेयक आहे. या विधेयकामुळे महिलांना शेतकरी म्हणून ओळख मिळणार आहे. तसं करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरणार आहे, असं कृषी मंत्री मामा…

Read More

Bus Accident: धक्कादायक घटना, गुटखा थुंकायला बसमधून तोंड बाहेर काढलं; 17 वर्षीय युवकाचा हाकनाक जीव गेला

बेळगाव : प्रवास कुठलाही असो आपल्या सुरक्षेची काळजी घेणे महत्त्वाचे असते, मग आपण विमानातून फिरत असोत, रेल्वेमधून किंवा एसटी बसमधून जात असो. कारण, अपघात कधीच सांगून होत नाही, अशीच धक्कादायक अपघाताची घटना समोर आली आहे. धावत्या बसच्या (Bus accident) खिडकीतून गुटखा थुंकण्यासाठी डोके बाहेर काढलेल्या 17 वर्षीय आयटीआय विद्यार्थ्याचा बाजूने जाणाऱ्या लॉरीला धडक (Accident) लागून…

Read More

Knight Riders Cricket Ground: शाहरुख खानने थेट अमेरिकेत क्रिकेट स्टेडियम उभारलं! मैदानाची पहिली झलक देत काय म्हणाला? पुजाऱ्यांकडून विधीवत पूजा

Knight Riders Cricket Ground: 128 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या 2028 च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचे पुनरागमन होत आहे. चाहते क्रिकेटबद्दल खूप उत्सुक आहेत. सध्या सुरू असलेल्या महिला टी-20 विश्वचषकातून अनेक महिला संघ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. या खेळांच्या भव्य सोहळ्यातील क्रिकेट सामने कोणत्या मैदानावर होणार आहेत, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक होते. हे सामने शाहरुख…

Read More

उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळली; महाराष्ट्रातील अनेक प्रवासी गेल्या 12 तासांपासून एकाच जागेवर ताटकळले

landslide on Badrinath route: मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमध्ये कहर केला आहे. राज्यात नद्यांना पूर आला आहे. भूस्खलनामुळे रस्ते बंद झाले आहेत. बद्रीनाथ महामार्ग अनेक ठिकाणी बंद करण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ऋषिकेशमध्ये रिव्हर राफ्टिंगवरही बंदी घालण्यात आली आहे. बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळल्याने शेकडोच्या संख्येने भाविक अडकले आहेत. बद्रीनाथकडे जाणाऱ्या मार्गावर दरड कोसळल्याने महाराष्ट्रातल्या भाविकांचा सुद्धा खोळंबा…

Read More

मुंबईत 2017 मध्येही अशीच दुर्घटना, डॉक्टरचा मृत्यू; महापौर म्हणाल्या, वॉर्ड ऑफिसरलाही कामाची माहिती नाही

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत (Mumbai) शहरात तुफान पावसामुळे (Rain) ठिकठिकाणी पाणी साचलं असून झाडपडी आणि अपघाताच्या दुर्घटना घडत आहेत. साकीनाका इथल्या खैरानी रोड परिसरात आज मॅनहोल दुरुस्तीचे काम सुरु होतं. यावेळी, दुरुस्तीच्या कामासाठी मॅनहोलचे झाकण उघडं ठेवण्यात आलं होतं. मात्र, अन्सारी शेख नावाचे गृहस्थ त्याच रस्त्याने चालत येत होते, ते फोनवर बोलत जात…

Read More

याला येरवड्यात टाकलं, आता हा मुंढे साहेबांना सांगणार का?, नेटकऱ्यांनी सोशल मीडियावरून पाटलांची पिसेच काढली – Marathi News | Offering advice to Commissioner Tukaram Mundhe proved costly for MLA Abhijit Patil

अन्न व औषध प्रशासनाचा कारभार तुकाराम मुंडे यांनी हातात घेतल्यापासून मोठ्या धाडी टाकल्या जात आहेत. भेसळयुक्तांवर जोरदार कारवाई केली जात आहे. लोकांमध्ये एक धसका बसलाय. मुंबईमध्ये नामांकित हॉटेल आणि कॅफेंवर थेट कारवाई तुकाराम मुंडेंनी केली. गुडखा विक्रेते आणि दोन नंबरचे धंदे करणाऱ्यांना तुकाराम मुंडे यांनी पळो की सळो करून सोडले. यादरम्यान आमदार अभिजीत पाटील यांनी…

Read More