Beed Crime News: बीडमध्ये विनापरवाना सुरू असलेल्या कलाकेंद्रावर पोलिसांची मोठी कारवाई; 8 महिलांसह 10 जण ताब्यात, एक फरार
Beed Crime News: बीड तालुक्यातील उदंड वडगाव येथील बेकायदेशीर आणि विनापरवाना सुरू असलेल्या ‘जगदंबा कला केंद्रा’वर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. नेकनूर पोलीस आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष (AHTU) बीड यांच्या संयुक्त पथकाने या कलाकेंद्रावर अचानक छापा (Raid) टाकला. या कारवाईदरम्यान पोलिसांनी 8 महिला आणि 2 पुरुषांना ताब्यात घेतले असून, एक आरोपी घटनास्थळावरून फरार…