Pune Rain Alert : पुण्यात रात्रभर पावसाची रिपरिप, जोर आणखी वाढणार; पुढील 3 दिवस रेड अलर्ट जारी, लोणावळ्यात तुफान पाऊस, पांघरली धुक्याची चादर
Pune Rain Alert: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून मुंबईसह, पुणे, रायगड, तळकोकणात पावसाने (Pune Rain Alert) धुमाकूळ घातला आहे. तर पुणे शहर (Pune Rain Alert) परिसरात कालपासून (गुरुवारी, ता २) रात्रीपासून संततधार सुरु आहे. आज (शुक्रवारी) सकाळीही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे धरणांतील पाणीसाठा वाढला असून पुणेकरांना…