कॅबिनेट मंत्रिमंडळात थेट होणार बदल? नितिन गडकरी यांच्यावर नवी जबाबदारी कोणती? थेट.. – Marathi News | Narendra Modi may entrust major responsibility to Union Minister Nitin Gadkari during the expansion of the Union Cabinet

नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटमध्ये मोठे बदल होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सतत रंगताना दिसत आहे. काहींना थेट कॅबिनेटमधून बाहेरचा रस्ता दाखवला जाईल तर काहींना संधी मिळेल. राज्यातील एका बड्या केंद्रीय नेत्यावर नरेंद्र मोदी महत्वाची जबाबदारी सोपवणार असल्याचे कळतंय. यासोबतच शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी करत थेट शिवसेना शिंदे गटात गेलेल्या 6 खासदारांपैकी दोन जणांवर मोठी…

Read More

इंग्लंड महिलांची T20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक; विजेतेपदासाठी लॉर्ड्सवर ऑस्ट्रेलियाशी भिडणार, दक्षिण आफ्रिका पुन्हा कमनशिबी ठरली!

T20 World Cup: इंग्लंडने महिला टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. संघाने गुरुवारी रात्री उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 40 धावांनी पराभूत केले. आता इंग्लंडचा सामना रविवारी लॉर्ड्सवर विजेतेपदासाठी ऑस्ट्रेलियाशी होईल. ओव्हलवर, इंग्लंडने 23 धावांत 3 गडी गमावल्याने अडचणीत आले होते. तिथून, नॅट सायव्हर-ब्रंट आणि हेदर नाईट या जोडीने 90 चेंडूंमध्ये चौथ्या विकेटसाठी 133 धावांची…

Read More

Uddhav Thackrey : उद्धव ठाकरेनी थेट भाजपला घेतलं अंगावर, हिंदू माफ नही करेगा..; इशारा देत राज्यभर… – Marathi News | Uddhav Thackeray Aggressive modi : Ram Raksha Andolan Targets BJP Over Ram Mandir Funds

हिंदुत्वाच्या नावाने होणारी लूट सहन केली जाणार नाही – उद्धव ठाकरे यांचा इशारा आधी शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदार फुटले, शिंदेसेनेत गेले. मग सर्वात जवळचे, विश्वासू असे मानले जाणार सचिन अहिर यांनीही उद्धव ठाकरे यांना राम-राम करत शिवसेना शिंदे गटाची वाट धरली. गेल्या महिन्याभरापासून फुटीचे अनेक धक्के खाणाऱ्या ठाकरे गटात यामुळे प्रचंड खळबळ माजलेली असतानाच…

Read More

Ketan Agrawal Siya Goyal Lohagadh Case: केतन अग्रवाल प्रकरणात बीडमधील तरुणाची एन्ट्री; लोहगडावरुन ढकलून दिल्यानंतर सिया आणि चेतन पहिले त्याला भेटले-बोलले!

Ketan Agrawal Siya Goyal Lohagadh Case Pune: केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्या प्रकरणात सिया गोयल (Siya Goyal) आणि चेतन चौधरीची (Chetan Choudhari) पोलीस कोठडी संपणार आहे. त्यामुळं आज या दोघांना वडगाव मावळ न्यायालयात दुपारी अडीचनंतर हजर केलं जाईल. या सुनावणी आधी आतापर्यंतची सगळ्यात मोठी माहिती समोर आली आहे. केतन अग्रवालचा खूनाचा कट आणखी एका तरुणाला…

Read More

‘भाजप मुर्दाबाद, अमित शाह मुर्दाबाद’ हे तडीपारीचे कारण नाही; हायकोर्टाचे मुंबई पोलिसांच्या कारवाईवर ताशेरे, भारत सरकार सर्व नागरिकांना गुलाम बनवतंय, मुंबई उच्च न्यायालयाने थेट सुनावलं

Mumbai High Court: “भाजप मुर्दाबाद, अमित शहा मुर्दाबाद अशा घोषणा देणे एखाद्याच्या तडीपारीचे कारण ठरू शकत नाही,” अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) मुंबई पोलिसांना ठणकावताना चपराक लगावली आहे. याचिकाकर्त्याच्या तडीपारीचे आदेश रद्द करतानाच न्यायमूर्ती माधव जामदार यांनी थेट पोलिसांना दंड ठोठावण्याचा इशारा दिला आहे. “फक्त आणि केवळ सरकारच्या निर्णयांना विरोध करणे एखाद्या…

Read More

Sanjay Raut : तो निर्लज्जपणे, दात वेंगाडून हसतोय, ही क्रूरता आणि विकृती, संजय राऊतांनी भाजपच्या मुंबई अध्यक्षांना झोडपले – Marathi News | Mumbai Tragedy : Sanjay Raut slammed BJP and Amit Satam for Insensitivity Amidst Rain Deaths and Mismanagement

संजय राऊतांचे भाजपच्या मुंबई अध्यक्षांवर टीकास्त्र कधी रस्त्यातील बसवर झाड कोसळून तर कधी मॅनहोलमध्ये पडून मुंबईतील निष्पाप नागरिकांचा जीव जाण्याचे प्रकार सुरूच असून याच मुद्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम यांच्यावर कडाडून टीका केली. एकीकडे लोकांचे जीव जातायत, 11 वर्षांचा निष्पापम मुलगा मरतो, दुसरीकडे वृद्ध…

Read More

Hind Al-Abbasi Viral News: सोन्याची ब्रा अन् पँटी, तब्बल 490 कोटींची रोकड, 27 किलो सोनं; महिला खासदाराच्या छापेमारीत नक्की काय काय घडलं?

Hind Al-Abbasi Viral News: इराकी सुरक्षा यंत्रणांनी हिंद अल-अब्बासी (Hind Al-Abbasi) या इराकी महिला राजकारण्याच्या घरावर टाकलेल्या छाप्यात प्रचंड संपत्ती जप्त केली आहे. सोशल मीडियावर काही फोटो आणि पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की 57 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (सुमारे 490 कोटी रुपये) रोख रकमेसह 27 किलो सोनं सापडलं आहे….

Read More

Ketan Agrawal Siya Goyal Lohagadh Case Pune: घराबाहेर पडताच सिया गोयलचे अश्लील हावभाव; मिडल फिंगर दाखवत काय काय केलं?, VIDEO

Ketan Agrawal Siya Goyal Lohagadh Case Pune: केतन अग्रवाल (Ketan Agrawal) याची 18 जून रोजी लोणावळ्यातील लोहगड किल्ल्यावरून (Lohagadh Case Pune) ढकलून देत हत्या केल्याप्रकरणी सिया गोयल (Siya Goyal) आणि चेतन चौधरी (Chetan Choudhari) यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस कोठडीदरम्यान काल (2 जुलै) लोणावळा पोलिसांनी सिया गोयल हिला मार्केट यार्ड परिसरातील ‘लीलाकुंज’ या घरात…

Read More

35 कोटींची ऑफर.. थलपती विजय यांचं सरकार उलथवण्याच्या कटात मोठा खुलासा – Marathi News | FIR against tamil nadu ex minister senthil balaji brother in 35 crore bribe to tvk mla thalapathy vijay

तमिळनाडूतील थलपती विजय यांच्या सरकारला अस्थिर करण्याच्या उद्देशाने कथित घोडेबाजार सुरू असल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी तमिळनाडू पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. उथगमंडलम विधानसभा मतदारसंघाचे टीव्हीकेचे आमदार एन. इलैयाराजा यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. तमिळनाडू पोलिसांनी माजी डीएमके मंत्री आणि कोईंबतूर दक्षिणचे आमदार व्ही. सेंथिल बालाजी यांचे बंधू अशोक कुमार यांच्याविरोधातही गुन्हा…

Read More

Pune News: पुणे जिल्ह्यात स्टंटबाजांचा धुमाकूळ! लोणावळ्यात धबधब्याच्या कड्यावर पर्यटकांचा थरार, तर पुण्यात अल्पवयीन मुलांची ‘चौबल सीट’ जीवघेणी स्वारी

पुणे: पावसाळा सुरू होताच पुणे आणि पर्यटन स्थळांवर उत्साहाच्या नावाखाली पर्यटकांच्या आणि तरुणांच्या बेजबाबदारपणाचे धक्कादायक (lonavala tourists dangerous stunts) प्रकार समोर येत आहेत. एकीकडे निसर्गरम्य लोणावळ्यात धुक्याची चादर आणि कोसळणारे धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असताना, तिथे रील्स आणि सेल्फीच्या नादात सुरक्षिततेचे नियम धाब्यावर बसवून थेट धोकादायक कड्यांवर स्टंटबाजी केली जात आहे. तर दुसरीकडे, पुणे…

Read More