Ketan Agrawal Siya Goyal Lohagadh Case Pune: केतनला धक्का सियाने दिला की चेतनने?; पोलीस आता लाय डिटेक्टर टेस्ट करणार, नेमकी कशी असते चाचणी?

पुणे: पुण्यातील प्रसिद्ध रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या हत्या (Ketan Agrawal Case Pune) प्रकरणाच्या तपासाला आता मोठी गती आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी हे दोघेही पोलिसांना तपासात सहकार्य करत नसून ठोस उत्तरं देणं टाळत आहेत. आरोपी सतत माहिती लपवून ठेवत असल्याने, अखेर त्यांच्याकडून खरं वधवून घेण्यासाठी पुणे ग्रामीण…

Read More

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना बसणार आणखी एक जबर धक्का, शिवसेना शिंदे गटात मोठा पक्षप्रवेश? बडा नेता सोडणार साथ? – Marathi News | Shiv Sena Thackeray faction leader Shubhangi Patil Like to joining Shiv Sena Shinde faction

शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे, शिवसेना ठाकरे गटातील 9 पैकी 6 खासदार फुटले आहेत. या सर्व बंडखोर खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या सर्व खासदारांनी मुंबईत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का…

Read More

मराठी बालभारतीच्या 6 वीतील ‘लोकनृत्य’ धड्यावरुन वाद; गुजरातसह इतर 4 राज्यातील लोकनृत्यांचा समावेश

नागपूर : राज्यात यंदाच्या वर्षापासून एकीकडे सीबीएससी पॅटर्ननुसार शालेय शिक्षणपद्धती (School) अवलंबली जात असून मराठी हा विषय सक्तीचा आहे. मात्र, दुसरीकडे मराठी आणि महाराष्ट्र विषयावरुन नेहमीच शिक्षण (Education) विभागातील काही ना काही त्रुटी समोर येतात. आता, बालभारतीच्या (Balbharati) इयत्ता सहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील ‘लोकनृत्य’ धड्यावरून नव्या वादाला सुरुवात झाली आहे. कारण, या धड्यात एकूण पाच लोकनृत्यांचा…

Read More

उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांना जाम झापलं, फक्त मारायचचं… फायर ब्रँड नेत्याच्या दाव्याने खळबळ; अहिर येताच… – Marathi News | Uddhav Thackeray Scolded Sanjay Raut: Bachchu Kadus Explosive Claim Rocks Politics

ठाकरेंचे आधी सहा खासदार फुटले. त्यानंतर सचिन अहिर यांनी ठाकरेंची साथ सोडून थेट शिंदे गटात प्रवेश केला आणि विधान परिषदेचं उपसभापतीपदही मिळवलं. त्यामुळे ठाकरे गटात मोठी खळबळ उडाली आहे. या निमित्ताने सत्ताधाऱ्यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधायला सुरुवात केली आहे. राऊत सकाळीच येऊन काहीही बोलत असतात. शिव्या घालतात….

Read More

Mumbai Rain: मोबाईलवर बोलता बोलता अरुंद मॅनहोलमध्ये माणूस पडला, मुंबईत सर्च ऑपरेशनचा थरार, PHOTO

मोबाईलवर बोलता बोलता अरुंद मॅनहोलमध्ये माणूस पडला, मुंबईत सर्च ऑपरेशनचा थरार, PHOTO Source link

Read More

Shivsena : ‘दुसरीकडे गेल्यावर ती वेश्या हे असं बोलणं म्हणजे..’ राज ठाकरेंचे शब्द शिंदे सेनेच्या मनाला लागले, लगेच पलटवार – Marathi News | From Eknath Shinde Shivsena Sanjay Shirsat hit back to mns chief raj Thackeray

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पत्रकार परिषद घेतली. निवडणूक आयोगाकडून मतदार यादीबद्दल जे सरचं काम सुरु झाला आहे. त्यासह खासदार, आमदार फुटीवर राज ठाकरे यांनी परखड शब्दात भाष्य केलं. राज ठाकरे जे बोलले ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पटलेलं नाही. राज ठाकरेंचे शब्द जिव्हारी लागले. त्यावर आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून संजय…

Read More

Ketan Agrawal Case Pune: हातात बाटली, फोनवरून मोठ्या आवाजात शिव्या अन् नंतर चेतनला मारलेली मिठी, सियाचा पबमधील VIDEO समोर

पुणे: पुण्यातील तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास जसा पुढे सरकत आहे, तसे मुख्य आरोपी सिया गोयल हिच्याबद्दलचे नवे आणि धक्कादायक खुलासे (Ketan Agrawal Case Pune) समोर येत आहेत. आता सिया गोयलचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, यामध्ये ती एका पबमध्ये हातात बिअरची (Ketan Agrawal Case Pune) बाटली…

Read More

विलास घुले प्रकरणात गंभीर आरोप, थेट आमदार सुरेश धस यांना जब्या म्हणत.. ओबीसी नेते आक्रमक.. – Marathi News | OBC leader Navnath Waghmare has criticized MLA Suresh Dhas and Manoj Jarange Patil

ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी मनोज जरांगे पाटील आणि आमदार सुरेश धस यांच्यावर जोरदार टीका केली. यादरम्यान बोलताना त्यांची जिभ घसरली. मनोज जरांगे पाटील यांचा मन्या म्हणून एकेरी उल्लेख तर सुरेश धस यांचाही आष्टीचा जब्या उल्लेख केला. विलास घुले हत्या प्रकरण रफादफा करण्यासाठी बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोपही यादरम्यान नवनाथ वाघमारे यांनी केला….

Read More

दगडी खाणीत 40 फूट उंचीवरून महाकाय दगड अंगावर कोसळला; रोजंदारीवरील आठ कामगार जाग्यावर गतप्राण, जखमीचा आकडा अजूनही निश्चित नाही

Stone Quarry Accident: कर्नाटकातील बंगळूर दक्षिण तालुक्यात एका दगडाच्या खाणीत 40 फूट उंचीवरून दगड कोसळल्याने बिहारमधील आठ मजुरांचा मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी खाणीत सुमारे १८ मजूर काम करत होते. या अपघातात इतर अनेक मजूर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तथापि, जखमींची नेमकी संख्या अद्याप निश्चित झालेली नाही. घटनेची…

Read More

Pune News: पुण्यातील पोलीस उपनिरीक्षकाचं निलंबन, रात्रीच्या वेळी गस्त घालतानाची कॅफेतील ‘ती’ चूक नडली, व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?

Pune PSI Viral Video :  पुणे शहरातील एका कॅफेमध्ये घुसून ग्राहक आणि  कॅफेतील कर्मचाऱ्यांशी बेजबाबदार वर्तन करणे, तसेच तोडफोड करणे पुणे पोलीस दलातील एका उपनिरीक्षकाला भोवलं आहे. या गैरवर्तनाचा सीसीटीव्ही व्हिडिओ (Pune PSI Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलीस प्रशासनाने तातडीने दखल घेत पोलीस उपनिरीक्षक (PSI) संदीप कदम यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.(Pune…

Read More