TMC Rebel MP : तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांचा NCPI मध्ये विलीन होण्याचा निर्णय, खासदारकी वाचणार का? दहाव्या शेड्यूलनुसार नेमकी अट काय?
TMC Rebel MP नवी दिल्ली: ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी काल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. या भेटीनंतर नॅशनलिस्ट पार्टी ऑफ इंडिया (NCPI) मध्ये विलीन झाल्याचं त्यांनी सांगितलं. ममता बॅनर्जी यांच्या पक्षातील बंडखोर खासदारांनी केंद्रातील सत्ताधारी एनडीएला पाठिंबा देण्याची घोषणा केली. पक्षांतरबंदी कायद्यानुसार होणाऱ्या कारवाई वाचण्यासाठी तृणमूलच्या बंडखोर खासदारांनी NCPI मध्ये विलीन होत…