Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, ‘त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस…’

Prithviraj Chavan on Devendra Fadnavis: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर नवीन शिक्षण मंत्री कोण होणार, यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. या महत्त्वाच्या पदासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत आणले जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, आजची तरुण पिढी (Gen Z) किंवा काँग्रेस पक्ष त्यांना कोणत्याही परिस्थितीत स्वीकारणार नाही….

Read More

BJP News : महत्वाच्या विधेयकांसाठी पाठिंब्याची गरज असताना ऐनवेळी तीन खासदार फिरले, भाजपला दिला जबर धक्का – Marathi News | Tmc rebel mps who join ncpi yusuf pathan khalilur rahaman abu taher khan meets amit shah but refuse to support bjp and nda

पश्चिम बंगालच्या राजकारणात विधानसभा निवडणूक निकालानंतर एक मोठी उलथा-पालथ पहायला मिळाली. ममता बॅनर्जी यांना लागोपाठ अनेक धक्के सहन करावे लागले. तृणमुल काँग्रेसच्या 28 खासदारांपैकी 20 खासदार फुटले. यातल्या तीन खासदारांनी मनापासून भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्वीकारलं नसल्याचं दिसत आहे. युसूफ पठाण, अबु ताहिर खान आणि खलिलुर रहमान हे तीन मुस्लिम खासदार सलग दुसऱ्यांदा NDA…

Read More

Mumbai Crime Vikhroli Parksite: रात्री दोनला अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं

Mumbai Crime Vikhroli Parksite: मुंबईच्या पूर्व उपनगरातील विक्रोळी पार्कसाईट परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी असणाऱ्या राहुल नगर (Rahul Nagar) येथे एकाच कुटुंबातील तीन भावांमध्ये वाद होऊन दोन भावांनी एका भावाच्या अख्ख्या कुटुंबावर धारदार शस्त्राने वार (Murder news) केले. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी आहेत. बुधवारी रात्री दोन वाजण्याच्या…

Read More

संभाजीनगरात 3 हजार पोर्नोग्राफीचे Video… बड्या नेत्याच्या खुलाशाने राज्यात एकच खळबळ – Marathi News | 3000 Videos Linked to Telegram Racket in Chhatrapati Sambhajinagar Minister Sanjay Shirsat Reveals Shocking Details

देशातील गुन्हेगारीचे सत्र दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. विवाहबाह्य संबंधामुळे तर अनेक गंभीर गुन्हे घडल्याचे समोर आले आहे. अशाच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथील एका प्रकरणाने महाराष्ट्रभर खळबळ उडवून दिली आहे. बड्या नेत्याने केलेल्या खुलाशानुसार येथे सुमारे तीन हजार पोर्नोग्राफीचे व्हिडिओ जप्त झाल्याची माहिती समोर आली असून यामुळे राज्यात एकच गोंधळ माजला आहे. सामाजिक न्याय मंत्री…

Read More

Jalgaon Crime News : चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्….; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!

Jalgaon Crime News : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील वडगाव येथे एक अतिशय धक्कादायक आणि तितकाच संतापजनक प्रकार घडल्याचे समोर आलं आहे. यात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्या अंगावर दारू (Jalgaon Crime News) ओतून चक्क पेटवून ठार मारण्याचा (Crime News) प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी संशयित आरोपी पती राजू…

Read More

Prashan Kishor Wife : बांकीपूरमध्ये दणदणीत यश, प्रशांत किशोर यांच्या विजयामागचं ‘लेडी लक’ कोण? जाणून घ्या पत्नी जाह्नवी दास यांची कहाणी – Marathi News | Who is Janhvi Das? Meet Prashant Kishor’s Doctor Wife and Her Role in PK’s Success

कोण आहे प्रशांत किशोर यांची पत्नी जाह्नवी दास? बिहारच्या बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला. तिथे जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी दणदणीत विजय मिळवला. भारतीय जनता पक्षाचे नीरज कुमार यांना, प्रशांत किशोर यांनी 19 हजार 324 मतांनी हरवलं. या निवडणुकीमुळे रणनीतिकार असलेले प्रशांत किशोर हे पुन्हा चर्चेत आले असून, त्यांच्या खासगी…

Read More

Sanjay Raut : ‘गुमशुदा की तलाश’, देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हरवलेत.. – राऊतांची खोचक टीका – Marathi News | Sanjay Raut Slams PM Modi, Amit Shah for Skipping Parliament: ‘No Right to Office?

संजय राऊतांचा मोदी- शहांना टोलाImage Credit source: TV9 संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या अनुपस्थितीवरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडलं आहे. 2 आठवड्यांपासून पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचं संसदेमध्ये दर्शन नाही. मग एवढे कोट्यावधी पैसे खर्च करून नवी संसद का उभारली ?  संसद इन्स्टाग्रामवरच चालवा ना असा टोला लगावत…

Read More

Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण…; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?

नवी दिल्ली : समाजसेवक सोनम वांगचुक यांचे उपोषण सोडवल्यानंतर दिल्लीत विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान घडलेल्या भीषण घडामोडींवर कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) प्रमुख अभिजीत दिपके (Abhijeet Dipke) यांनी मोठा खुलासा केला आहे. विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज, लाठ्यांना लावलेले खिळे आणि पेलेट गनचा वापर आमच्यासाठी अत्यंत धक्कादायक होता, असे सांगत 20 जुलै रोजी संसदेवर मोर्चा काढण्यापूर्वी नेमकी काय परिस्थिती निर्माण…

Read More

अभिजीत दिपके यांच्याकडे पैसा कुठून आला? वडिलांच्या मालमत्तेबाबत चाैकशी, थेट पत्र.. – Marathi News | RTI activist Amit Tiwari has filed petition seeking an inquiry into the financial status of Abhijeet Dipke father

अभिजीत दिपके यांच्या जंतर मंतरवरील आंदोलनावर काही गंभीर आरोप होत आहेत. विदेशातून या आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणात पैसा पुरवठा करण्यात आल्याचे वारंवार म्हटले जात आहे. यादरम्यानच आता मोठी माहिती पुढे आली. गुजरातच्या सुरत येथील एका माहिती अधिकार (RTI) कार्यकर्त्याने अभिजीत दिपके यांचे वडील आणि CJP साठी जाहीर करण्यात आलेला कायदेशीर बचाव निधी यांच्या मालमत्तेची आर्थिक चौकशी…

Read More