Todays Gold Rate: बापरे! सोन्याच्या भावात उसळी, आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती? वाचा – Marathi News | Todays gold rate jalgaon gold price rises 1000 10 grams


जळगावच्या सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या किमती अस्थिर असल्याचे पाहायले मिळते. कधी भाव अचानक कमी होतात तर कधी अचानक वाढतात. आज सोने आणि चांदीचे भाव पुन्हा एकदा वाढल्याचे चित्र समोर आले आहे. चला जाणून घेऊया आजचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *