Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार… पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबई : महाराष्ट्रासह मुंबईत रिक्षा चालवायची असेल तर मराठीचं ज्ञान आवश्यक आहे. रिक्षा चालकाला जर किमान मराठी येत नसेल तर त्याचा परवाना रद्द(Driving License) करण्यात येणार आहे. मात्र परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलेल्या या निर्णयाला काही मुजोर उत्तर भारतीय रिक्षा चालकांनी विरोध केला आहे. मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार, पण मराठी बोलणार नाही, अशी…