पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं

A female teacher was caught red-handed with Student: 32 वर्षीय महिला शिक्षिकेचे 20 वर्षीय विद्यार्थ्यासोबत प्रेमसंबंध असल्याचे समजल्यानंतर तिच्या पतीने आत्महत्या केली. कुटुंबीयांनी तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, परंतु तिने विद्यार्थ्याला सोडणार नाही आणि त्याला घटस्फोट देईल असे सांगितले. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. वारंवार होणाऱ्या प्रयत्नांमुळे संतप्त होऊन, ती आपल्या मुलीला घेऊन…

Read More

दिल्लीतून मोठी बातमी! शिक्षण खात्याची जबाबदारी या बड्या नेत्याकडे, केंद्र सरकारची मोठी घोषणा – Marathi News | Minister pralhad joshi gets additional charge of education ministry in modi cabinet

Pralhad Joshi Gets Additional charge of Education MinisteryImage Credit source: Google गेल्या काही दिवसांपासून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. आज प्रधान यांनी त्यांच्याकडे असलेल्या शिक्षण खात्याच्या मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला आहे. आता या खात्याची जबाबदारी प्रल्हाद जोशींकडे देण्यात आली आहे. नवीन शिक्षणमंत्र्यांच्या नावाची घोषणा होईपर्यंत जोशी या खात्याचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणार आहेत. राष्ट्रपती…

Read More

Dharmendra Pradhan: राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये याच विचाराने माझा राजीनामा पंतप्रधानांकडे दिला; धर्मेंद्र प्रधानांची राजीनाम्यावर प्रतिक्रिया

Dharmendra Pradhan: देशभरात NEET-UG परीक्षेतील कथित घोटाळ्यावरून पेटलेला वणवा आणि दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या तीव्र आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. “जंतर-मंतरवर आणि देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्या परिस्थितीचा राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये, देशाची एकता टिकून राहावी, एकाही विद्यार्थ्याचे भविष्य कायदेशीर अडचणीत सापडू नये आणि आपल्या मुलांनी त्यांचा वेळ…

Read More

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा तर घेणारच पण पंतप्रधान यांचा राजीनामा घेऊन हे आंदोलन थांबेल, असीम सरोदे यांचे विधान.. – Marathi News | Lawyer Asim Sarode leveled strong criticism during Cockroach Janata Party agitation

जंतर मंतरवर मोठे आंदोलन सुरू आहे. त्यामध्येच घडामोडी घडताना दिसत आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी होत आहे. अनेक शहरांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. यादरम्यान वकील असीम सरोदे यांनी पोलिस अत्याचार आणि आंदोलन यावर पत्रकार परिषद घेतली. त्यांनी म्हटले की, मागे महात्मा गांधी आणि आंबेडकर यांचा फोटो ठेवला आहे. अभिजित दिपके पुण्यात आला,…

Read More

नीट परीक्षेच्या दुसऱ्या निकालात मुलीला अवघे 200 गुण, वडिलांना ह्रदयविकाराचा झटका; लेकीचा सरकारला सवाल

अहिल्यानगर : देशात नीट पेपर (NEET) फुटीवरुन चांगलाच संताप पाहायला मिळाला होता, त्यानंतर आता राजधानी दिल्लीत या नीट पेपरफुटीची धग दिसून आली. दिल्लीत सीजेपी म्हणजेच कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनास देशभरातून पाठिंबा मिळत असून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातही आज पालक, विद्यार्थी रस्त्यावर उतरुन आपला आक्रोश व्यक्त करत आहेत. अहिल्यानगर (Ahilyanagar) येथेही दुसऱ्यांदा नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थींनी आपला…

Read More

मोठी बातमी! सरकारने मागितला 2 वाजेपर्यंत वेळ, बैठकीत काय घडलं? – Marathi News | Government sought time from the protesters regarding the issue of Union Education Minister Dharmendra Pradhan resignation

नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात मोठे आंदोलन पेटले आहे. जंतर मंतरवर मोठे आंदोलन सुरू आहे. त्यामध्येच घडामोडी घडताना दिसत आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी होत आहे. या आंदोलनाची धग पार देशभरात पोहोचली. अनेक शहरांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. कॉकरोच जनता पार्टी आणि सरकार यांच्यात नुकताच बैठक पार पडली. सरकारसोबत झालेल्या बैठकीनंतर बाहेर…

Read More

शिक्षण सचिवांची बदली करत पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली ज्यांच्यावर कित्येक कोटींच्या गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप, हा देशातील तरुणांचा अपमान, अभिजित दिपकेंचा हल्लाबोल

Abhijeet Dipke: जंतर मंतर येथील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने बॅकफूटवर काही अधिकाऱ्यांची उचलबांगडी करून वादात अडकली आहे. विनीत जोशी यांना शिक्षण मंत्रालयातून हटवण्यात आले आहे. विनीत जोशी हे उच्च शिक्षण विभागाचे सचिव होते. राजस्थान केडरचे अधिकारी नरेश पाल गंगवार हे उच्च शिक्षण विभागाचे नवे सचिव असतील. केरळ केडरचे अधिकारी टी. के. अनिल कुमार यांची शालेय…

Read More

हे असेच सोडून चालणार नाही.. NEET पेपरफुटी प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने सुनावले, थेट सरकार.. – Marathi News | During the hearin Supreme Court stated that the issue of the NEET exam paper leak cannot simply be brushed aside

नीट परीक्षेचा पेपरफुटीचा मुद्दा देशभर गाजत आहे. मोठे आंदोलन सुरू आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलक आक्रमक आहेत. जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे. देशभर या आंदोलनाची व्याप्ती वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री उशीरा स्पष्ट केले की, पेपरफुटीसंदर्भात एक विधेयक आणणार आहोत. गैरप्रकार रोखण्याबाबतचे सध्याचे कायदे अधिक कडक केले जातील. संसदेत हा…

Read More

‘मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन…’ सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?

Bharat Banait from Nagpur: दिल्ली पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीत “मारो मारो सर मारो मार डालो” म्हणणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांची जगभरात नाचक्की झाली. या मारहाणीत व्हायरल झालेला तरुण नागपूरचा असून भारत बानाईत असं त्याचं नाव आहे. त्याने आपल्या भावना एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केल्या. मी यांना घाबरत नाही, राजीनामा होत नाही तोपर्यंत मी…

Read More

Delhi Metro Stations : आजही दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंदच, कोर्ट काय घेणार निर्णय? आंदोलनाच्या.. – Marathi News | Against the backdrop of the protest at Jantar Mantar 16 metro stations in Delhi will remain closed today as well

दिल्लीत जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. आज कॉकरोच जनता पार्टी आणि सरकारमध्ये चर्चा होणार आहे. दुपारी 12.30 वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आले. नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या मुद्द्यात देशभरात विद्यार्थी रस्त्यावर उतरताना दिसत आहेत. दिल्लीतील आंदोलन चिघळताना दिसतंय. विद्यार्थी मोठ्या संख्येने दिल्लीत जमत आहेत. संसदेत पावसाळी अधिवेशन सुरू आहे. संसद परिसरात मोठा बंदोबस्त…

Read More