Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला

Tukaram Mundhe Majha Katta : आपल्याकडे दिसायला चांगलं आणि चवदार पदार्थ खाण्यावर भर दिला जातो, पण त्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या रंगांमुळे किंवा इतर घटकांमुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. आपण चांगलं कसं दिसावं यासाठी मेहनत घेतो, मात्र जे खातो याबद्दल चौकस का राहत नाही? असा प्रश्ना एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विचारला. यासाठी नागरिकांमध्ये जागरुकता वाढवण्याचं…

Read More

उद्धव ठाकरे दिपके यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार, भाजपा नेत्याचा खोचक टोला.. – Marathi News | Uddhav Thackeray will contest the election under Dipke’s leadership BJP Minister Jaykumar Gore

कॉक्रोच जनता पार्टीने नीट पेपर फुटी प्रकरणात २० जुलै रोजी केलेल्या आंदोलनानंतर सर्वत्र त्याची चर्चा सुरु आहे. अभिजीत दिपके यांनी छत्रपती संभाजीनगरातील त्याच्या घरी भेट दिली आहे. त्यावेळी त्यांना भेटण्यासाठी नेत्यांची रिघ लागली आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी सरकारचे मंत्री देखील अभिजीत दिपके यांना भेटत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे ग्रामविकास मंत्री…

Read More

Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi Instagram Video) यांनी गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करण्यास सुरुवात केली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ शेअर करत जंतर मंतरवर त्यांना शिवीगाळ केली गेल्याचा उल्लेख केला. मात्र, मुलांना माफ करायचंय, असं देखील मोदी म्हणाले. देश पुढं जातोय, मुलांनी पुढं जावं यासाठी सोबत येऊन…

Read More

तुमची त्वचा देशाच्या भविष्यापेक्षाही अधिक चमकदार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिडीओवर संतापले अभिजीत दिपके, थेट.. – Marathi News | Abhijeet Dipke posted critical comment on selfie video shared by Prime Minister Narendra Modi

लोकसभेनंतर राज्यसभेतही पेपर लीक विरोधातील विधेयक मंजूर करण्यात आले. आता हे विधयेक राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले. हे विधेयक मंजूर करून घेणे म्हणजे सरकारचा मोठा विजय मानला जात आहे. नीट पेपरफुटीनंतर कायद्यात काही मोठे बदल करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यानंतर नियमात बदल करून हे विधेयक संसदेत सादर करण्यात आले. विधेयकाच्या मंजुरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…

Read More

PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, ‘मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..’

PM Modi: आम्ही संसदेत एक विधेयक आणले होते, आणि मी तुम्हाला वचन दिल्याप्रमाणे, संसदेच्या दोन्ही सभागृहांनी, बहुसंख्य आदरणीय खासदारांच्या उपस्थितीत, गेल्या दोन दिवसांपासून त्यावर सविस्तर चर्चा केली आहे, आणि आज दोन्ही सभागृहांनी कठोर कायदे आणि तरतुदींसह हे विधेयक मंजूर केले आहे. आता, एका विश्वासार्ह परीक्षा प्रणालीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. या दिशेने…

Read More

आमच्या घराण्याचा इतिहास किमान 100 वर्ष ऑन रेकॉर्ड तरी आहे; तुमचं.., उद्धव ठाकरेंनी पुन्हा भाजपला डिवचलं – Marathi News | Uddhav Thackeray criticizes BJP over the Delimitation Bill

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार टीका केली आहे. बुधवारी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते  ‘मार्मिक प्रबोधन शतक’ पुस्तकचं प्रकाशन झालं. या प्रकाशन सोहळ्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.  डिलीमिटेशन विधेयकावरून त्यांनी सरकारवर घणाघात केला आहे.  डिलीमिटेशनचं विधेयक आणण्यासाठी खासदार फोडले जात आहे. सरकारला…

Read More

E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम

नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या विविध विभागांकडून पेट्रोलमधील इथेनॉलच्या ब्लेंडिंगचं समर्थन केलं जातंय. दुसरीकडे E20 च्या मुद्यावर सोशल मीडियावर E20 जनता पार्टी स्थापन करत मोहीम सुरु करण्यात आली आहे. नवी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारचा ई 20 संदर्भात वाहन कंपन्यांवर दबाव असल्याचा दावा केला आहे. वाहन उत्पादक…

Read More

मोठी बातमी! सुनील तटकरेंनी अमित शहांनंतर घेतली PM मोदींची भेट, कारण आलं समोर – Marathi News | Sunil tatkare meets pm narendra modi after amit shah ncp merger nda speculation

राजधानी दिल्लीतून मोठी बातमी समोर आली आहे. दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण होणार असल्याच्या चर्चांना वेग आला असताना सुनील तटकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. या भेटीचे फोटोही समोर आले आहेत. याआधी काल तटकरेंनी गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेतली होती. शरद पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. अशातच…

Read More

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला…

नवी दिल्ली : टीम इंडियाचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीनं इंग्लंडमध्ये आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. वैभवनं इंग्लंड दौऱ्यात तीन टी 20 सामने खेळले होते. या तीन सामन्यांमध्ये वैभव सूर्यवंशीला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं होतं. जोफ्रा आर्चरनं वैभव सूर्यवंशीला दोन वेळा बाद केलं होतं. यानंतर वैभव सूर्यवंशीवर तो शॉर्ट बॉलचा सामना करु शकत…

Read More

लाडक्या बहिणींना सर्वात मोठा दिलासा, थेट मंत्र्यानेच दिली मोठी अपडेट – Marathi News | Ladki bahin yojana update minister jaykumar gore assures benefits will continue

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. यामुळे गावा खेड्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळण्यास मदत होत आहे. मात्र या योजनेसाठी दरमहा कोट्यवधी रूपयांचा भार सरकारी तिजोरीवर पडत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मध्यंतरी ही योजना बंद होणार असल्याचीही चर्चा सुरू…

Read More