अभिजीत दिपकेने सोडले जंतर मंतर, तापाने फणफण.. – Marathi News | Abhijeet Dipke was unwell he was admitted to the hospital from Jantar Mantar
जवळपास एक महिन्यापासून जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे. कॉकरोच जनता पार्टीने नीट परीक्षेच्या पेपरफुटीच्या मुद्द्यात आंदोलनाला सुरूवात केली. जोरदार लढा दिला जात आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन सुरू आहे. अभिजीत दिपके धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत. यादरम्यानच आता अभिजीत दिपके यांच्या आरोग्याबाबत अत्यंत मोठी माहिती पुढे येत आहे. अभिजीत दिपके…