Bollywood Actresses: ‘वर्ल्ड सोशल मीडिया डे’ विशेष! कुणी फिटनेस तर कुणी फनी रिल्स, सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या 5 अभिनेत्री
5 Bollywood Stars Who Rule Instagram: आज सोशल मीडिया (Social Media) हे केवळ फोटो किंवा अपडेट्स शेअर करण्याचे माध्यम राहिलेले नाही, तर सेलिब्रिटी (Celebrity) आपल्या चाहत्यांशी त्यांच्या खऱ्या व्यक्तिमत्त्वातून जोडले जाण्याचे एक (Entertainment) प्रभावी व्यासपीठ बनले आहे. काही जण प्रेरणा देतात, काही मनोरंजन करतात, तर काहींनी आपल्या वेगळ्या डिजिटल ओळखीमुळे सोशल मीडियावर खास स्थान निर्माण…