Who is Sachin Ahir Wife : सचिन अहिर यांच्या पत्नी कोण? त्या काय करतात? त्यांचं लग्न कसं जुळलं? – Marathi News | Who is Sachin Ahir wife sangeeta what is her connection with film industry Left uddhav Thackeray join Eknath shinde shivsena

संगीता अहिर यांची मंगलमुर्ती फिल्मस नावाची चित्रपट निर्मिती संस्था आहे. त्या चित्रपट निर्मात्या आहेत. कॅलेंडर गर्ल्स (2015), दगडी चाळ (20150), टोटल धमाल (2019), मुंबई सागा (2021) चा चित्रपटांची निर्मिती त्यांच्या प्रोडक्शन हाऊसतर्फे करण्यात आली. Source link

Read More

मध्यरात्री या अभिनेत्रीसह तिच्या बहिणीसोबत गैरवर्तन, दिव्या सुरेशचा पोलिसांवर गंभीर आरोप – Marathi News | Divya Suresh News Actress And Her Sister Faces Harassment In Bengaluru

कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि ‘बिग बॉस कन्नड’ची माजी स्पर्धक दिव्या सुरेश हिने बंगळुरूमधील एका धक्कादायक घटनेबाबत गंभीर आरोप केला आहे. रविवारी उशिरा रात्री ती आणि तिची चुलत बहीण घरी परतत असताना एका अज्ञात व्यक्तीने त्यांचा रस्त्यावर पाठलाग करत अश्लील कृत्य केल्याचा दावा तिने केला आहे. या घटनेनंतर दिव्याने सोशल मीडियावर आपला संताप आणि भीती…

Read More

Colors Marathi Aai Tuljabhavani: पाताळदेवीला आव्हान देण्यासाठी आई तुळजाभवानी सज्ज, दिव्य स्वास्तिकाचा निर्णायक महिना उलगडणार

Aai Tuljabhavani Colors Marathi Serial: कलर्स मराठीवरील (Colors Marathi) लोकप्रिय मालिका ‘आई तुळजाभवानी’ (Aai Tuljabhavani) मध्ये प्रेक्षकांना ‘दिव्य स्वस्तिकाचा निर्णायक महिना’ (Entertainment) पाहायला मिळणार आहे. मालिकेत मानवी मनाला छळणाऱ्या अकालमृत्यू, भय, चिंता आणि व्यसन या 4 भयंकर विकारांविरुद्ध आई तुळजाई घनघोर युद्ध पुकारणार आहे. आदिशक्तीचे अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण प्रतीक असलेल्या ‘दिव्य स्वस्तिकाचा’ महिमा उलगडून…

Read More

सलमानसमोर अशी हिंमत होईल का? रितेश देशमुखसोबत उद्धटपणे वागणारा अभिनेता ट्रोल – Marathi News | Ram Kapoor slammed for rude behaviour with Riteish Deshmukh netizens say will he dare in front of Salman Khan Lock Upp 2

‘लॉक अप : सच या सजा’ या बहुचर्चित शोचा दुसरा सिझन नुकताच सुरू झाला आहे. हा सिझन पहिल्या एपिसोडपासून त्यातील वादविवाद, भांडणं आणि ड्रामामुळे चर्चेत आहे. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये अभिनेता राम कपूर अत्यंत उद्धटपणे वागताना आणि बोलताना दिसला. सूत्रसंचालक रितेश देशमुखसोबत तो चिडून बोलला. यावरून नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सलमान खानसमोर अशी…

Read More

Shreyas Talpade On Shah Rukh Khan: श्रेयस तळपदेला मिळत नव्हतं होम लोन, शाहरुख खानची एक सही अन् बँकेची मंजुरी, फराह खाननंही केलेला फोन

Shreyas Talpade On Shah Rukh Khan: मराठी इंडस्ट्रीतल्या (Marathi Film Industry) अनेक अभिनेत्यांनी बॉलिवूडमध्ये (Bollywood News) आपलं नाव कमावलंय. त्यापैकीच एक श्रेयस तळपदे (Shreyas Talpade). श्रेयसनं मराठीतल्या टेलिव्हिजनच्या पडद्यापासून ते मराठी सिनेमांपर्यंत (Marathi Movie) अनेक प्रोजेक्ट्स केलेत. त्यासोबतच त्यानं अनेक हिंदी सिनेमांमध्येही काम केलंय. श्रेयस तळपदेनं निर्मिती श्रेत्रातही पाऊल टाकलं असून त्याचा आगामी सिनेमा ‘मर्दिनी’…

Read More

गुलाबी शराराचा रेकॉर्ड धोक्यात? 1.47 कोटी लोकांनी पाहिलं हे गाणं, ऐकून तुम्ही देखील… – Marathi News | This Garhwali song has 14 million views on youtube

उत्तराखंडचे पारंपरिक लोकसंगीत आता केवळ राज्यापुरते मर्यादित राहिलेले नाही. भारतासह जगभरातील संगीतप्रेमींमध्येही या संगीताने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे ‘स्वामी परदेश’ हे गाणे. यूट्यूबवर या गाण्याने तब्बल 1.47 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळवत लोकप्रियतेचा नवा टप्पा गाठला आहे. हे गाणे ‘भेजी भुला’ या अल्बममधील असून, उत्तराखंडच्या पारंपरिक लोकसंगीताला आधुनिक आणि आंतरराष्ट्रीय…

Read More

Jasmin Bhasin Returns to India: ‘अजुनही मला धोका आहेच…’, बर्थ डेच्या दिवशीच प्रसिद्ध अभिनेत्रीला काय झालं? नुकतीच दुबईहून भारतात परतली, कारण…

Jasmin Bhasin Hospitalized: टीव्ही अभिनेत्री जस्मिन भसीन (Jasmin Bhasin) सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अलिकडेच अभिनेत्रीने (Actress) आपला 36 वा वाढदिवस साजरा केला.  वाढदिवस साजरा करण्यासाठी अभिनेत्री बॉयफ्रेंड (Dubai) आणि काही खास मित्रांसह दुबईला गेली होती. पण अचानक तिची तब्येत बिघडली.  तिला तातडीने दुबईतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यानंतर तिचा बॉयफ्रेंड अली गोनीने…

Read More

श्रेयस तळपदेला मिळत नव्हतं होम लोन; शाहरुखची एक स्वाक्षरी अन् थेट बँकेनं संध्याकाळपर्यंत.. – Marathi News | Shreyas talpade did not qualify for home loan shah rukh khan signature worked after farah khan call

शाहरुख खान, श्रेयस तळपदे, फराह खानImage Credit source: Instagram दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खान तिच्या युट्यूब चॅनलमध्ये विविध व्लॉग पोस्ट करत असते. सेलिब्रिटींच्या घरी जाऊन ती हे व्लॉग शूट करते आणि यामध्ये ती सेलिब्रिटींची घरंसुद्धा चाहत्यांना दाखवते. नुकतीच ती मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेच्या घरी पोहोचली होती. यावेळी गप्पांदरम्यान श्रेयसने ‘ओम शांती ओम’ हा चित्रपट त्याच्या…

Read More

Bollywood Couple: आलिया – रणबीर ते अनुष्का – विराट; बॉलिवूडमधील 'या' कपल्सच्या फोटोंमुळे इंटरनेट झालेलं जाम, पाहा PHOTOs

Bollywood Couple: आलिया – रणबीर ते अनुष्का – विराट; बॉलिवूडमधील ‘या’ कपल्सच्या फोटोंमुळे इंटरनेट झालेलं जाम, पाहा PHOTOs Source link

Read More

Ketan Agarwal Murder Case : ‘केतनला संपवण्यासाठी एवढी मेहनत का, फक्त एकदा…’, पुणे हत्याकांडावर बड्या सेलिब्रिटीचं लक्षवेधी वक्तव्य – Marathi News | Bollywood big celebrity and bigg boss fame singer on Ketan Agarwal Murder Case

Ketan Agarwal Murder Case : पुण्यातील श्रीमंत उद्योजक केतन अग्रवाल याच्या हत्येनंतर मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाची कसून चौकशी करत आहे. घडलेल्या घटनेवर अनेकांनी प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. प्रसिद्ध बॉलिवूड गायक आणि संगीतकार अमाल मलिक (Bollywood Singer Amaal Mallik) याने देखील एक्सवर एक पोस्ट करत प्रकारणावर संताप व्यक्त केला आहे….

Read More