ना चित्रपट, ना सीरिज, jiohotstar वर या शोचा दबदबा, धुरंधर 2 देखील मागे टाकलं – Marathi News | Jiohotstar top 7 trending list comedy show laughter chef number one see more details

OTT प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला नवनवीन चित्रपट आणि वेब सिरीज प्रदर्शित होत असतात. मात्र, यावेळी जिओहॉटस्टारवरील ट्रेंडिंग यादीत एक वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. मोठ्या बजेटच्या चित्रपटांनाही मागे टाकत एका कॉमेडी शोने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. हा शो म्हणजे ‘लाफ्टर शेफ 3’. या कार्यक्रमाने भारतातील जिओहॉटस्टारच्या ट्रेंडिंग टॉप-7 यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. ‘लाफ्टर शेफ…

Read More

18 कोटींचा बजेट, कमावला 190% नफा.. नेटफ्लिक्सवर येताच ‘या’ चित्रपटाने ‘राजा शिवाजी’ सिनेमालाही टाकलं मागे

नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकतेच काही नवीन चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित झाले आहेत. यापैकीच एक चित्रपट पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे. अॅक्शन आणि सस्पेन्सचा भरणा असलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 2 तास 21 मिनिटांच्या या चित्रपटाने रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' आणि अक्षय कुमारच्या 'भूत बंगला' या चित्रपटांनाही मागे टाकलं आहे. ज्या चित्रपटाबद्दल…

Read More

राष्ट्रपतींच्या आग्रहावरून लता मंगेशकरांनी गायले पहिले भोजपुरी गाणे, चित्रपट ठरला सुपरहिट – Marathi News | First bhojpuri song recorded 63 years ago lata mangeshkar gave her voice on the then president demand see more details

भोजपुरी चित्रपटसृष्टीची सुरुवात करणाऱ्या पहिल्या चित्रपटातील पहिले गाणे आजही प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान टिकवून आहे. विशेष म्हणजे हे गाणे भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या आग्रहाखातर भारतरत्न लता मंगेशकर यांनी आपल्या बहिणी उषा मंगेशकर यांच्यासोबत गायले होते. हे गाणे केवळ सुपरहिटच ठरले नाही तर संबंधित चित्रपटानेही कमाईचे विक्रम मोडत भोजपुरी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद…

Read More

रेखासोबत Kiss सीन… अभिनेता आऊट ऑफ कंट्रोल.. इंटिमेट सीननंतर हतबल रेखा झाल्या सुन्न; आजही या सीनची का होतेय चर्चा? – Marathi News | Rekha Biswajeet Kiss Controversy: Anjana Safars Planned Shocking Scene Uncovered

‘लिप kiss करावं लागेल’, इंटिमेट सीनदरम्यान हिरोचं नियंत्रण सुटलं हिंदी चित्रपटसृष्टीतील सदबहार अभिनेत्री रेखा या आजही चर्चेत असतात. त्यांची स्टाईल, पेहराव, त्यांची नजाकत, त्यांच्या पोझ, हसणं.. अगदी प्रत्येक गोष्टीची चर्चा असते. 1969 साली आलेल्या ‘अंजाना सफर’ या चित्रपटात अभिनेत्री रेखा आणि विश्वजीत चटर्जी यांनी एकत्र काम केलं होतं. मात्र या चित्रपटापेक्षा, त्यामध्ये असलेल्या वादग्रस्त ‘किसिंग…

Read More

बॉलिवूडचे ते एव्हरग्रीन गाणे, यूपी-बिहारच्या मुलांमुळे झाले हिट, आजही ऐकताच येते डोळ्यात पाणी

९० च्या दशकातील तरुणांसाठी दुःखी गाणी केवळ मनोरंजन नव्हती, तर त्यांच्या भावनांचा भाग बनली होती. कॉलेजच्या दिवसांचे पहिले प्रेम किंवा ब्रेकअपचे दुःख, प्रत्येक भावनेसाठी एक गाणे उपलब्ध होते. यामुळेच त्या काळातील अनेक गाणी आजही बसेस, ट्रक्स, चहाच्या दुकानांमध्ये आणि लोकांच्या प्लेलिस्टमध्ये सारखीच ऐकू येतात. काळ नक्कीच बदलला आहे, पण या गाण्यांची जादू आजही कायम आहे….

Read More

आमिर खानचा 38 वर्षांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर, बजेट 85 कोटी अन् कमाई 792 कोटी रुपये – Marathi News | Aamir khan pk earned 831 percent profit became the highest grossing of 2014

Aamir Khan : हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खानने आपल्या 38 वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्याच्या नावावर बॉक्स ऑफिसवरील अनेक विक्रम आहेत. त्यापैकी 2014 मध्ये प्रदर्शित झालेला ‘पीके’ हा चित्रपट प्रचंड गाजला. केवळ भारतातच नाही तर जगभरात या चित्रपटाने विक्रमी कमाई करत तब्बल 831 टक्के नफा मिळवला…

Read More

‘पागल नाही त्यांच्या मागे फिरायला…’, सेलिब्रिटी स्वतःच पापाराझींना लोकेशन पाठवतात अन्…, ‘बॅक पोज’ आणि Oops Moment सत्य अखेर समोर – Marathi News | Photographer shailesh pandey reveals the truth of Back Pose and Oops Moment

सोशल मीडियावर सेलिब्रिटींचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. जीममधून येताना, एअरपोर्टवर, लेट – नाईट पार्टीतून बाहेर पडणाऱ्या सेलिब्रिटींना पापाराझी फॉलो करत असतात. ज्यामुळे पापाराझींना प्रचंड ट्रोल देखील केलं जातं. पापाराझी सेलिब्रिटींचे ‘बॅक पोज’ आणि Oops Moment बळजबरी कॅमेऱ्यात कैद करतात, पापाराझी सेलिब्रिटींच्या प्रायव्हसीमध्ये दखल देतात…असं सर्वांना वाटतं, पण असं काहीही नसतं. यावर आता…

Read More

कानामागून आली आणि सुपरहिट झाली.. 6 कोटीत बनलेल्या फिल्मचा बॉक्स ऑफीसवर कल्ला, कमावला 158 % नफा – Marathi News | Tumbadchi Manjula Success : Sai Tamhankar’s Film Becomes 4th Highest Grossing Marathi Movie know colletion in 24 days

6 कोटीत बनलेल्या चित्रपटाने कमावला 158% नफा या वर्ष प्रदर्शित झालेले ‘राजा शिवाजी’ आणि ‘देऊळ बंद 2’ या चित्रपटांनी बॉक्स ऑफीसवर मोठी धमाल केली. त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवत विविध कोरगांवकर यांच्या ‘तुंबाडची मंजुळा’ या कॉमेडी-हॉरर फिल्मनेही चांगली कामगिरी केली आहे. रिलीज झाल्यापासून हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर आणि थिएटर्समध्येही चांगलाच गाजतोय. रिलीज झाल्यानंतर अवघ्या 24 दिवसांतच…

Read More

बॉयफ्रेंड राहुल मोदीसोबत थिएटरमध्ये दिसली श्रद्धा कपूर; ‘ईठा’ चित्रपटाच्या वादादरम्यान व्हिडिओ व्हायरल – Marathi News | Shraddha Kapoor with boyfriend Rahul mody watch akshay kumar welcome to the jungle theater video viral

Shraddha Kapoor: बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या आगामी ‘ईठा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, चित्रपटाच्या नावावरून वाद सुरू असतानाच श्रद्धाचा एक खासगी व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ती तिचा कथित बॉयफ्रेंड राहुल मोदी याच्यासोबत थिएटरमध्ये अक्षय…

Read More

5 वीच्या अभ्यासक्रमात ऐश्वर्या रायचं हिट गाणं का? पुस्तकातील गाण्यामुळे मोठा गदारोळ, इतके अधिकारी निलंबित – Marathi News | Aishwarya rai song nimbooda nimbooda from film hum dil de chuke sanam published in class 5 textbook in odisha Controversy

अभिनेत्री ऐश्वर्या राय या बॉलीवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहेत. ऐश्वर्याने अनेक सिनेमांमध्ये एकापेक्षा एक भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. आज ऐश्वर्या बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, तिने बॉलिवूडमध्ये एक काळ गाजवला आहे. पण आता ऐश्वर्याच्या एका गाण्यामुळे सर्वत्र गदारोळ निर्माण झाला आहे. ऐश्वर्याचं हिट गाणं ओडिशामधील एका पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात आलं असून, त्यातील लिरिक्स…

Read More