YouTube Record : रकुल प्रीतचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप, पण यूट्युबवर सुसाट; 100 कोटी व्ह्यूज मिळवणारा जगातील पहिला चित्रपट
YouTube Movie World Record : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील (South Cinema) चित्रपटांची क्रेझ केवळ भारतातच नाही, तर जगभरात झपाट्याने वाढत आहे. अशातच आता एका दाक्षिणात्य चित्रपटाने थेट जागतिक पातळीवर एक असा ऐतिहासिक विक्रम केला आहे, जो आजवर कोणत्याही भारतीय किंवा हॉलिवूड चित्रपटालाही जमलेला नाही. दाक्षिणात्य सुपरस्टार बेलमकोंडा साई श्रीनिवास (Bellamkonda Sai Sreenivas) आणि बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत…