लाखोंच्या पगाराची नोकरी नाकारली, एका शोने बदललं नशीब, बनला टीव्हीचा सुपरस्टार – Marathi News | Gaurav khanna rejected a job with a package worth lakhs one show changed his fortune
सध्या सोशल मीडियापासून ते मनोरंजन विश्वापर्यंत अभिनेता गौरव खन्ना आणि त्याची पत्नी आकांक्षा चमोला यांच्या वैवाहिक आयुष्याची जोरदार चर्चा सुरू आहे. आकांक्षाने एका राष्ट्रीय दूरचित्रवाणी कार्यक्रमात दोघे गेल्या वर्षभरापासून वेगळे राहत असल्याचे सांगत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. मात्र, त्यांनी स्पष्ट केले की या निर्णयामागे कोणताही वाद, कटुता नाही आणि दोघांमध्ये आजही परस्पर आदर कायम आहे….