चाकणकरांच्या मानहानीच्या दाव्यातील हवाच निघणार?; दीपाली सय्यद यांच्या नव्या दाव्याने खळबळ – Marathi News | Deepali Sayyad Responds to Rupali Chakankars 25 Crore Defamation Case

काही दिवसांपूर्वी नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरातच्या कारनाम्यांनी राज्यात खळबळ माजली आहे. त्याचे खासगी आयुष्य आणि राजकीय व्यक्तींसोबत असलेले संबंध समोर आले होते. दरम्यान महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासोबतचा देखील एक फोटो व्हायरल झाला होता. आता अशोक खरातच्या आयुष्यावर महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स नावाचा सिनेमा येत आहे. या सिनेमामध्ये रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेत अभिनेत्री…

Read More

अखेर सस्पेन्स संपला! ‘सौभाग्यवती वृंदा मोहन’चा खरा नायक समोर; या लोकप्रिय अभिनेत्याची दमदार एन्ट्री

Sun Marathi Serial Actor: ‘सन मराठी’वर नुकतीच सुरू झालेली रहस्यमय मालिका ‘सौभाग्यवती वृंदा मोहन’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. पहिल्या प्रोमोपासूनच मालिकेतील मुख्य पात्र ‘मोहन’ नेमकं कोण साकारणार, याबाबत मोठी उत्सुकता होती. अखेर या रहस्यावरचा पडदा हटला असून अभिनेता संग्राम समेळ ‘मोहन’च्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पहिल्याच भागानंतर मालिकेची कथा, रहस्य आणि पात्रांची मांडणी…

Read More

महेश भट्ट यांनी ओशोंची माळ काढून टॉयलेटमध्ये फेकलेली; संतापून विनोद खन्ना म्हणालेले, “देव तुला उद्ध्वस्त..” – Marathi News | Mahesh bhatt flushed osho mala in toilet vinod khanna warned him pooja bhatt recalls

1970 च्या दशकात महेश भट्ट हे अध्यात्मिक गुरू रजनीश उर्फ ओशो यांचे अनुयायी बनले होते. ते सतत त्यांच्या पुण्याच्या आश्रमात जात होते. मात्र काही काळानंतर त्यांनी ओशोंना मानणं सोडून दिलं होतं. यामुळे ओशोंसोबतच्या त्यांच्या नात्यात कटुता निर्माण झाली होती. नंतर अध्यात्मिक आधाराच्या रुपात त्यांना अँटी गुरू यू. जी. कृष्णमूर्ती भेटले. महेश भट्ट यांची मुलगी आणि…

Read More

Drishyam fame Actor Financial Loss: ‘दृश्यम’मधला खतरनाक गायतोंडे आठवतोय?अभिनेत्याला ‘या’ चुकीमुळे बसलाय 70 लाखांचा फटका! म्हणाले ..

Drishyam 2 fame actor Financial Loss: पडद्यावर आपल्या दमदार नकारात्मक भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या मनात स्वतःची ओळख निर्माण करणारे अभिनेते कमलेश सावंत यांनी नुकत्याच एका मुलाखतीत वैयक्तिक आयुष्यातील मोठा आर्थिक फटका बसल्याचा अनुभव सांगितला. ‘दृश्यम’ आणि ‘दृश्यम 2’ मधील गायतोंडे ही त्यांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. मात्र पडद्यावर कठोर वाटणारे कमलेश सावंत प्रत्यक्ष आयुष्यात मात्र अत्यंत…

Read More

Gargi Phule: रीलस्टार कलाकार नसतात… गार्गी फुले स्पष्टच बोलल्या, नेमकं काय घडलं? – Marathi News | Gargi Phule on Reel Stars They Are Not Real Artists Reacts to Toll Plaza Controversy

‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत गार्गी फुले म्हणाल्या, “मी आधीही एक-दोन मुलाखतींमध्ये सांगितले आहे की, रीलस्टार हे कलाकार नाहीत. ते फक्त स्टार आहेत. फॉलोअर्सची संख्या पाहून काही वाहिन्यांनी त्यांना कामे दिली, पण त्यामुळे ते कलाकार होत नाहीत. यासाठी मी खूप ट्रोलिंगला सामोरे गेले. अनेकजण म्हणाले की, आम्ही कंटेंट तयार करतो, त्यात मेहनत नसते का? Source link

Read More

Toxic Film yash and kiara: रोमान्स, लिपलॉक अन् भरपावसात.., ‘टॉक्सिक’चं ‘तबाही’ गाणं रिलीज, यश-कियाराची केमिस्ट्री पाहून प्रेक्षकांना फुटला घाम

Toxic Film yash and kiara Tabahi: साऊथ सुपरस्टार यशचा (South Superstar yash) आगामी सिनेमा ‘टॉक्सिक’ (Toxic) सिनेमाच्या टीझरने सोशल मीडियात धुमाकूळ घातला. या टीझरमधील  इंटिमेट सीन्समुळे हा सिनेमा चर्चेत आला आहे. अलिकडेच रिलीज झालेल्या टीझरमधून 4 (Tabahi) अभिनेत्रींची झलक पाहायला मिळाली. या सिनेमाच्या टीझरमधून यश आणि कियाराची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. दरम्यान, ‘टॉक्सिक’या सिनेमाचा पहिलं…

Read More

Kareena Kapoor-Saif Ali Khan : करीनाने सैफचा बीचवरचा फोटो शेअर करताना म्हटलं हॉट नवरा, नेटीझन्सनी लगेच तिला विचारलं की.. – Marathi News | Kareena kapoor khan Post saif ali khan beach photo calls him hot husband netizens ask where are taimur and jeh

बॉलिवूडमध्ये काही मोजकी कपल्स आहेत, त्यांच्याकडे पाहून असं वाटतं की, नातं, प्रेम असावं तर असं. अशा जोडप्यांपैकी एक म्हणजे सैफ अली खान आणि करीना कपूर. हे दोघेही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना अपडेट देत असतात. करीना कपूर खान सध्या पती सैफ आणि मुलांसोबत युरोपमध्ये सुट्टयांचा आनंद घेत आहे. युरोपमध्ये सध्या प्रचंड गर्मी आहे. करीनाने तिच्या…

Read More

Colors Marathi Mee Jinkun Ghein Saara: राजगुरू परिवारावर संकटाचे सावट, शांभवीचा खरा चेहरा उघड करण्यासाठी छवी सज्ज, ‘मी जिंकून घेईन सारं’ मालिकेत काय घडलं?

Mee Jinkun Ghein Saara Serial: ‘कलर्स मराठी’वरील (Colour Marathi) ‘मी जिंकून घेईन सारं’ (Mi Jinkun Ghein Sara) ही मालिका सध्या अत्यंत रंजक आणि नाट्यमय वळणावर आली आहे. छवीचा राजगुरूंच्या घरात अधिकृतपणे गृहप्रवेश झाला असून, बाईआजींनी तिला घराची सून म्हणून मनापासून स्वीकारले आहे. छवी आणि अनिकेत यांच्यातील नात्यात अजूनही काहीसा दुरावा आणि अवघडलेपण असले, तरी बाईआजी…

Read More

Sourav Ganguly Biopic : राजकुमार राव आधी या कलाकाराला साकारायची होती ‘दादा’ची भूमिका, पण आता तो या जगात नाही – Marathi News | Now Rajkumar rao playing sourav ganguly in dada biopic but before that sushant singh rajput wanted to play that role

रिपोर्ट्सनुसार, सुशांत सिंह राजपूतला सौरव गांगुलीच्या बायोपिकमध्ये काम करायचं होतं. ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’मध्ये सुशांत सिंह राजपूतने एम एस धोनीची व्यक्तीरेखा साकारलेली. गांगुलीचा रोल पडद्यावर साकारण्यासाठी सुशांत खूप एक्सायटेड होता. Source link

Read More

OTT webseries Trending: 339 दिवसांपासून OTTवर या सीरिजचा दबदबा! मोठमोठे OTT शो आले-गेले, पण ‘या’ वेबसीरिजसमोर सारेच पडले फिके 

Web series on Amazon Prime: OTT वर दर आठवड्याला नवे शो प्रदर्शित होत असतात.काही रिलीज होताच सोशल मीडियावर ट्रेंड होतात, तर काही काही दिवसांतच प्रेक्षकांच्या वॉचलिस्टमधून गायब होतात. मात्र, एक असा शो आहे, जो मोठा ॲक्शन, ग्लॅमर किंवा थरारक ट्विस्ट नसतानाही गेल्या 339 दिवसांपासून प्राइम व्हिडिओच्या टॉप 10 टीव्ही शोच्या यादीत कायम आहे. हा शो…

Read More