Drishyam 3 Advance Booking: बॉक्स ऑफिसवर येण्याआधीच ‘दृश्यम 3’ची दहशत! जगभरातून होतंय जबरदस्त अॅडव्हान्स बुकिंग; किती कमावले?
Drishyam 3 Mohanlal: दृश्यम 3 या चित्रपटाची सध्या जगभरात जोरदार चर्चा सुरू असून प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने कमाईचे नवे विक्रम रचण्यास सुरुवात केली आहे. मोहनलालच्या बहुचर्चित थ्रिलर फ्रँचायझीच्या (Mohanlal Drishyam 3) तिसऱ्या भागासाठी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. याच उत्सुकतेचा परिणाम आता अॅडव्हान्स बुकिंगमध्येही दिसून येत असून ‘दृश्यम 3’च्या तिकिटांची विक्री वेगाने होत आहे. दिग्दर्शक…