रिपोर्ट्सनुसार, सुशांत सिंह राजपूतला सौरव गांगुलीच्या बायोपिकमध्ये काम करायचं होतं. ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’मध्ये सुशांत सिंह राजपूतने एम एस धोनीची व्यक्तीरेखा साकारलेली. गांगुलीचा रोल पडद्यावर साकारण्यासाठी सुशांत खूप एक्सायटेड होता.