Pravin Tarde on Deeol Band 2: ‘देवावर सिनेमा बनवला म्हणून हिट?’ प्रवीण तरडेंचं सणसणीत उत्तर, म्हणाले ‘अशा वृत्तीच्या लोकांना…’
Director Pravin Tarde on Deool Band 2: प्रवीण तरडे (Pravin Tarde) दिग्दर्शित, लिखित आणि अभिनीत ‘देऊळ बंद 2’ (Deeol Band 2) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या सिनेमात ज्येष्ठ कलाकार मोहन जोशी यांची मुख्य भूमिका आहे. मोहन जोशी (Mohan Joshi) आणि स्नेहल तरडे यांची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाने 70 कोटींचा आकडा पार केला….