गोविंदाच्या खासगी आयुष्याबद्दल मोठं रहस्य उघड, बायकोकडून सत्य अखेर समोर – Marathi News | Bollywood actress govinda use hair patch said by wife sunita ahuja

90 च्या दशकातील दिग्गज अभिनेता गोविंदा याची पत्नी सुनीता अहुजा हिची लोकप्रियता आता गगनाला भिडली आहे. सोशल मीडियावर देखील सुनीता हिचे अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असतात. सुनीता हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, एकामागे एक ती अनेक शोमध्ये स्वतःची उपस्थिती नोंदवत आहे… नुकताच सुनीता अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या ‘मां है ना’ शोमध्ये पोहोचली. जेथे तिने…

Read More

Sanchita Ugale TV Actress Aanchal Khurana: संचिता उगलेनं टोकाचं पाऊल उचललं, टेलिव्हिजन अभिनेत्रीनं इंडस्ट्रीचं सत्य सर्वांसमोर आणलं, म्हणाली, ‘कलाकारांना गुलामासारखं…’

Sanchita Ugale TV Actress Mumbai Crime Aanchal Khurana: टेलिव्हिजनवरची (Television News) गाजलेली मालिका, ‘कुमकुम भाग्य’मध्ये (कुमकुम भाग्य) झळकलेली मराठमोळी अभिनेत्री (Marathi Actress) संचिता उगले (Sanchita Ugale) हिनं टोकाचं पाऊल उचलत आपलं आयुष्य संपवलं. संचितानं नालासोपारा इथल्या राहत्या घरात गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं. संचिताचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. विशेष म्हणजे, घटनास्थळी कोणतीही सुसाईड…

Read More

अरबाज खानच्या कारमध्ये विक्षिप्त पुरुषाची बळजबरी एन्ट्री…, पुढे असं काही घडलं ज्यामुळे… – Marathi News | Fan forcefully enters in arbaaz khan car viral video event in kolkata

Arbaaz Khan Security Breach: बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता अरबाज खान याच्याबद्दल मोठी अपडेट समोर येत आहे. अभिनेत्याच्या सुरक्षेत मोठी गडबड झाली आहे. अरबाज याच्या सुरक्षेत झालेल्या बेजबाबदारीमुळे इंटरनेटवर संतापाचं वातावरण दिसत आहे. सांगायचं झालं तर, अरबाज एका इव्हेंटसाठी पोहोचलेला. इव्हेंट संपातच त्याच्या कारमध्ये एक विक्षिप्त चाहता बळजबरी बसला. त्यानंतर त्याला अभिनेत्याच्या बॉडीगार्डने बाहेर काढला आणि…

Read More

‘स्वतःच्या हिंमतीवर सगळं कमावलेलं, कामाचीही कमी नव्हती, तरीही…’; संचिता उगलेनं आयुष्य संपवलं, आजोबा म्हणाले…

Sanchita Ugale TV Actress Mumbai Crime: टेलिव्हिजन अभिनेत्री संचिता उगले (TV Actress Sanchita Ugale) हिनं रविवारी 14 जून रोजी आपलं आयुष्य संपवलं. संचितानं राहत्या घरात साडीच्या सहाय्यानं पंख्याला गळफास घेऊन स्वतःच स्वतःच्या आयुष्याचा दोर कापला. घरात कुणी नसताना संचितानं (Sanchita Ugale Suicide Case) टोकाचं पाऊल उचललं, तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण तोपर्यंत फारच…

Read More

महाराष्ट्राचा लाडका इन्फ्लुएन्सर पोहोचला कृष्णाईच्या खानावळीत; निवेदिता सराफ यांच्यासोबतची रील चर्चेत – Marathi News | Famous influencer nandan kunte reel with nivedita saraf for Krishnaichya Leki

झी मराठी वाहिनीवर आजपासून (15 जून 2026) ‘कृष्णाईच्या लेकी’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेच्या निमित्ताने वाहिनीने केवळ एक आगळावेगळा उपक्रम सादर केला नाही, तर प्रेम, माया आणि आपुलकीचा असा क्षण निर्माण केला ज्याने संपूर्ण महाराष्ट्राची मनं जिंकून घेतली आहेत. ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेच्या प्रमोशनसाठी झी मराठीने एक अनोखा आणि हृदयस्पर्शी उपक्रम राबवत…

Read More

Sshura and Arbaaz Khan Age Difference: ‘म्हातारा नाहीय, तो विंटेज मॉडेल…’; अरबाज खानपेक्षा 23 वर्षांनी लहान पत्नीचं ट्रोलर्सना भुवया उंचावणारं उत्तर

Sshura and Arbaaz Khan Age Difference: बॉलिवूड (Bollywood News) अभिनेता अरबाज खान (Bollywood Actor Arbaaz Khan) आणि त्याची पत्नी शूरा खान (Sshura Khan) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दबंग भाईजान सलमान खानचा (Salman Khan) भाऊ अरबाज खान (Arbaaz Khan) म्हणजे, मलायका अरोराचा (Malaika Arora) एक्स-हसबंड. मलायकासोबत घटस्फोट झाल्यानंतर अरबाजनं शूरासोबतच दुसरं लग्न उरकलं. काही दिवसांपूर्वीच…

Read More

दोन रुपयासाठी कुणासोबतही झोपणार नाही, पण शेखने 15 करोड दिले तर… अपूर्वा मखीजाच्या विधानाने बॉलिवूडमध्ये खळबळ – Marathi News | When apoorva mukhija said i am ready to sleep for 10 15 crore with dubai sheikh

मात्र, जर दुबईच्या एखाद्या शेखने माझ्यावर 10-15 कोटी रुपये उधळले, तर मी कदाचित याचा विचार करेन, पण कोणत्याही भूमिकेसाठी नाही असं ती म्हणाली. Source link

Read More

संचिता उगलेच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी दिली मोठी माहिती, वडिलांनी पोलिसांना नेमकं काय सांगितलं? – Marathi News | Police reveal major details regarding actress Sanchita Ugale death

रविवारी नालासोपारा येथील राहत्या घरी तिने गळफास घेतल्याचे उघड झाले असून या घटनेमुळे मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली आहे. आचोले पोलीस ठाण्याचे एपीआय विनोद बाग यांनी दिलेल्या माहितीनुसार, संचिताच्या वडिलांच्या तक्रारीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. Source link

Read More

सौंदर्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देते बादशाहची पत्नी, फोटो पाहून… – Marathi News | Rapper Badshah wife Isha Rikhi beauty beats Bollywood actress

पंजाबी चित्रपटांमध्ये यश मिळवल्यानंतर ईशाने 2018 मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीकडे मोर्चा वळवला. तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट ‘नवाबजादे’ होता. त्यानंतर ती चित्रपटांपेक्षा सोशल मीडिया, मॉडेलिंग आणि वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहिली. Source link

Read More

Sanchita Ugale: 10 दिवसांपूर्वीच… संचिता उगलेबाबत खास मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा

टीव्ही शो ‘कुमकुम भाग्य’ मधील प्रसिद्ध अभिनेत्री संचिता उगलेचे निधन झाले आहे. तिच्या मृत्यूनंतर सर्वजण हैराण झाले आहेत. अभिनेत्रीने राहत्या घरातच आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत. दरम्यान, संचिताच्या जवळची मैत्रिण मेघा शर्माने धक्कादायक खुलासा केला आहे. संचितासोबत नेमकं काय घडलं? हे तिने सांगितले आहे. संचिता गेल्या काही…

Read More