सौंदर्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देते बादशाहची पत्नी, फोटो पाहून… – Marathi News | Rapper Badshah wife Isha Rikhi beauty beats Bollywood actress


पंजाबी चित्रपटांमध्ये यश मिळवल्यानंतर ईशाने 2018 मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीकडे मोर्चा वळवला. तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट ‘नवाबजादे’ होता. त्यानंतर ती चित्रपटांपेक्षा सोशल मीडिया, मॉडेलिंग आणि वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *