‘झोपली नाही तर…’, संचिता उगलेने टोकाचं पाऊल उचलल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा – Marathi News | Aanchal khurana reacts on sanchita ugale life end slams tv industry compromise casting couch
टीव्ही अभिनेत्री संचिता उगलेच्या निधनानंतर संपूर्ण मनोरंजन क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेने अनेक कलाकारांना धक्का बसला असून आता अभिनेत्री आंचल खुराणाने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकारांना भेडसावणाऱ्या समस्यांवर भाष्य केले आहे. आंचल खुरानाने आपल्या पोस्टमध्ये मनोरंजन क्षेत्रातील वास्तव मांडताना म्हटले की, प्रेक्षकांना मनोरंजन हवे असते, वाहिन्यांना टीआरपी हवी…