TV Actress Sanchita Ugle Death: TV अभिनेत्री संचिता उगले प्रकरणाला नवं वळण; मावशी अन् वडिलांचे इंडस्ट्रीतल्या लोकांवर मानसिक छळाचे आरोप?
Actress Sanchita Ugale Death Case: हिंदी मनोरंजनसृष्टीत गाजलेली कुमकुम भाग्य मालिका तसेच छावा सारख्या लोकप्रिय चित्रपरांमध्ये दिसलेली अभिनेत्री संचिता उगले हिनं नालासोपारा येथील तिच्या राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं. अभिनेत्रीच्या मचानक जाण्याने संपूर्ण मनोरंजन विश्वात खळबळ उडाली. अभिनेत्री संचिता उगले गेल्या अनेक दिवसांपासून नैराश्यात होती. तिला अनेकदा आत्महत्येचे विचार मनात डोकावायचे, असं तिची सहकलाकार…