‘एआयचा फायदा कंपनीला, कर्मचाऱ्यांना नाही’ चक्क सॅमसंगचे तब्बल 45 हजार कर्मचारी संपावर जाणार

Samsung Employees Strike: जग कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) युगात वेगाने प्रगती करत आहे. प्रत्येक मोठी कंपनी AI च्या शर्यतीत उतरली आहे आणि यामागे चिप्स किंवा सेमीकंडक्टर्स ही सर्वात मोठी शक्ती आहे. दरम्यान, जगातील सर्वात मोठ्या चिप उत्पादकांपैकी एक असलेल्या सॅमसंगमध्ये एक मोठे संकट निर्माण झाले आहे. वृत्तानुसार, सॅमसंगचे सुमारे 45 हजार कर्मचारी संपावर जाण्याच्या तयारीत आहेत….

Read More

दिलासादायक! विमान वाहतूक क्षेत्राला बूस्ट, 1500 कोटी रुपयांचा होणार फायदा, नेमकं कारण काय? 

ATF Tax Update :  भारतीय विमान वाहतूक (Indian Aviation)  क्षेत्रासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. दिल्ली आणि महाराष्ट्र सरकारने विमान इंधनावरील कर (एटीएफ) 7 टक्के पर्यंत कमी करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे भारतीय विमान कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एचएसबीसी या वित्तीय संस्थेनुसार, या निर्णयामुळे विमान कंपन्यांची 1500 कोटींपर्यंतची मोठी बचत होईल. याव्यतिरिक्त, महाराष्ट्र सरकारने विमान इंधनावरील…

Read More