अभिनेत्री संचिताचे उज्ज्वल शर्मासोबतचे चॅट समोर, 3000 रुपये घेतलेले; नातेवाईकांचे आरोप, तोच मुलीला त्रास द्यायचा
बॉलिवूडमध्ये (Bollywood) आपलं हिंमतीच्या जोरावर नाव कमवत असलेली अभिनेत्री, छावा फेम संचिता उगले (Sanchita ugale) 14 जून रोजी राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेनंतर सिनेसृष्टीत खळबळ उडाली तसेच, दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतशी तिच्या मृत्यूचा संदर्भही जुळून आला. कारण, सुशांतनेही 14 जून रोजीच आपलं जीवन संपवलं होतं. संचितानेही त्याच…