Mumbai Rain: मुंबईत पर्यटन करू नका, ऐकलं नाही तर सक्ती करावी लागेल; मंत्री गिरीश महाजनांचा मुंबईकरांना कडक इशारा

Mumbai Rain: राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी रस्ते (Roads) आणि रेल्वे मार्ग बंद पडले आहेत. पुणे-मुंबईदरम्यानची वाहतूक मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली असून रायगड (Raigad), पालघर (Palghar), मुंबई (Mumbai) आणि पुणे (Pune) जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी नागरिकांना सतर्कतेचे आवाहन…

Read More

Mumbai Rain News: मुंबईत पावसाचा रेड अलर्ट, खासगी कंपन्यांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’च्या सूचना, सरकारी कर्मचाऱ्यांना हाफ डे, शासनाकडून अधिसूचना जारी

Mumbai Rain News: राज्यभरात मुसळधार पाऊस (Maharashtra Rain News) बरसत आहे. पावसामुळे अनेक नद्यांनी इशारा पातळी ओलांडलीय. त्यामुळे अनेक ठिकाणी मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय. काही ठिकाणी रस्ते खचलेत. तर काही ठिकाणी झाडं कोसळून मोठं नुकसान झालं आहे. तर रायगड जिल्ह्यात काल पासूनची पुर परिस्थिती कायम आहे. सावित्री, कुंडलिका, अंबा, पाताळगंगा या नद्या धोकादायक परिस्थितीत…

Read More

Mumbai Pune Missing Link Land Slide: मिसिंग लिंकच्या खड्ड्यांवर देवेंद्र फडणवीसांनी इंजिनिअरिंग टेक्निक सांगितली, आता दरड कोसळताच रोहित पवारांनी कोंडीत पकडलं, म्हणाले….

Mumbai Pune Missing Link Land Slide: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील (Mumbai-Pune Expressway) अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि बहुचर्चित अशा ‘मिसिंग लिंक’ (Missing Link) प्रकल्पाचे पितळ पहिल्याच पावसात उघडे पडले आहे. 1 मे रोजी जागतिक दर्जाचा दावा करत महायुती सरकारने मोठ्या थाटात याचे उद्घाटन केले होते, मात्र अवघ्या दोन महिन्यांतच या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. काही दिवसांपूर्वीच या नव्याकोऱ्या…

Read More

Maharashtra Rain Update: मुंबईसह उपनगरांना मुसळधार पावसाने झोडपले, तिन्ही मार्गांवरील लोकल सेवा विस्कळीत, रस्ते वाहतूक ठप्प; अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट, कोण-कोणते रस्ते बंद? A टू Z माहिती

Maharashtra Rain Update: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची तुफान बॅटिंग (Heavy Rainfall) सुरू आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाचे रौद्ररूप पाहायला मिळत असून, रविवारी सलग दुसऱ्या दिवशीही मुंबई आणि परिसराला पावसाने झोडपून काढले आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे या पावसामुळे राज्यात नागरिकांचे मृत्यू देखील झाले आहेत. मुंबईतील मानखुर्द भागात एका चाळीतील तीन मजली घर कोसळून 5 निष्पाप लहान…

Read More

Mumbai Pune Expressway Rain News: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील अंगावर काटा आणणारं चित्र; महामार्ग पूर्णतः ठप्प, रेल्वेसेवाही बंद

Mumbai Pune Expressway Rain News: पुणे आणि मुंबईकडे प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. अतिवृष्टीमुळे पुण्याकडे आणि मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प (Mumbai Pune Expressway Rain News) आहे. नव्यानं खुला करण्यात आलेल्या मिसिंग लिंकवर दरड कोसळलेली आहे. आधीच्या द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाजवळ आणि खालापूर टोल नाक्याजवळ पाणीचं पाणी साचलेलं आहे. तसेच जुन्या पुणे-मुंबई महार्गावर ही…

Read More

Mumbai Mankhurd News: मानखुर्दमध्ये तीन मजली चाळीचा भाग पत्त्यासारखा कोसळला, 5 निष्पाप चिमुकल्यांसह 6 जणांचा जागीच दुर्दैवी अंत, महापौर रितू तावडे, गिरीश महाजन घटनास्थळी दाखल

Mumbai Mankhurd News : राज्यभरासह मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाचा रौद्रावतार बघायला मिळात आहे. अशातच मुंबईतील मानखुर्द (Mankhurd) भागात एका तीन मजली चाळीचा भाग कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. धोकादायक असलेली ही चाळ रिकामी करण्यासाठी घरातील सामान आवरत असतानाच अचानक पावसाने घात केला आणि संपूर्ण घर कोसळले. या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्यामुळे 5 निष्पाप लहान मुले आणि…

Read More

Chocolate : धक्कादायक! चॉकलेटमध्ये आढळल्या वळवळणाऱ्या आळ्या, अकोल्यातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

अकोला : प्रसिद्ध ब्रँड आणि नामांकित कंपन्यांच्या खाद्यपदार्थांमध्ये वेगवेगळ्या वस्तू किंवा कीटक आढळण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना आहे. आता असाच एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार अकोला (Akola) जिल्ह्यातून समोर आला आहे. एका प्रसिद्ध कंपनीच्या चॉकलेटमध्ये (Chocolate) चक्क जिवंत आळ्या वळवळताना (Chocolate Worms) आढळून आल्या आहेत. यामुळे चॉकलेट खाणाऱ्या ग्राहकांमध्ये विशेषतः लहान मुलांच्या पालकांमध्ये मोठी…

Read More

गडचिरोलीत मुसळधार पाऊस, भामरागडमधील गुंडेनूर नाल्याला पूर, सात गावांचा संपर्क तुटला, पुलाचं बांधकाम अपूर्ण झआल्यामुळे नागरिकांना मनस्ताप

Gadchiroli Flood News : गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातील लाहेरी परिसरातील गुंडेनूर नाल्याला आलेल्या पुरामुळे तब्बल सात गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. विशेष म्हणजे या नाल्यावर पुलाचे काम सुरु असले, तरी ते मुदत संपूनही काम अपूर्ण असल्याने ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून प्रवास करण्याची वेळ आली आहे. पुरामुळे गुंडेनूर, पेरमलभट्टी, पुंगासूर, तुर्रेमरका, दामनमर्का आणि परिसरातील इतर…

Read More

Mankhurd Chawl Collapse : धोकादायक चाळ रिकामी करण्यासाठी सामान आवरायला गेले, पण पावसाने घात केला; मानखुर्दमध्ये सहा मुलं, एक महिलेसह आठ जण ढिगाऱ्याखाली गाडले

मुंबई : मुंबई आणि उपनगरांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आता हाहाकार माजवला असून एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. मुंबईतील मानखुर्द (Mankhurd) भागात एका तीन मजली चाळीचा भाग कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. धोकादायक असलेली ही चाळ रिकामी करण्यासाठी घरातील सामान आवरत असतानाच अचानक पावसाने घात केला आणि संपूर्ण घर…

Read More

पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट जारी, सर्व शाळांना सुट्टी जाहीर, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती

पुणे :  मुंबईस ठाणे, पालघर, कल्य़ाण डोंबिवली पुणे तसेच कोकणात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर काही ठिकाणी नद्यांना पूर देखील आले आहे. या पावसामुळं  मुंबईसह ठाण्यात शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याचबरोबर आता पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.  हवामान विभागाने…

Read More