Horoscope Today 7 July 2026: आजचा मंगळवार 6 राशींचं नशीब पालटणारा! ग्रहांचे शुभ योग जुळले, कोण भाग्यशाली? कोणासाठी टेन्शन? आजचे राशीभविष्य…

Horoscope Today 7 July 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 7 जुलै 2026, आजचा वार मंगळवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस हा भगवान गणेशाला समर्पित दिवस आहे. हा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या…

Read More

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचं तांडव! मुंबई, ठाणे, नाशिक, पालघरसह सहा जिल्ह्यांतील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रभरात मान्सूनने रौद्र रूप धारण केले असून गेल्या तीन दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत पावसाचे तांडव सुरू आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली असून नद्या आणि नाले ओसंडून वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने (IMD) पालघर, रायगड, नाशिक आणि पुण्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा ‘रेड अलर्ट’ (Red Alert) जारी केला आहे, तर ठाणे आणि…

Read More

Mumbai Rajbhavan : खळबळजनक बातमी! हाय सिक्युरिटी असलेल्या राजभवनात गोळी झाडली, ड्युटीवरील SRPF जवानाने संपवलं जीवन

मुंबई : मलबार हिल परिसरात असलेल्या व्हीआयपी आणि अतिसुरक्षित अशा राजभवन (Rajbhavan Maharashtra) परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. राजभवनात तैनात असलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या (SRPF) एका जवानाने स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवलं. राजभवनातील एसआरपीएफ कॅम्पमध्ये ही घटना घडली असून यामुळे मुंबई पोलीस (Mumbai Police) आणि प्रशासनात मोठी खळबळ उडाली…

Read More

Abhijeet Dipke  : म्हाताऱ्या लोकांनी निवृत्त व्हावं, आश्रमात बसावं, आमचं आम्ही ठरवू; अण्णा हजारेंचं नाव घेताच अभिजीत दीपके काय म्हणाले?

छत्रपती संभाजीनगर : ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (Cockroach Janata Party) संस्थापक अध्यक्ष अभिजीत दीपके यांनी ज्येष्ठ समाजसेवक आणि ज्येष्ठ आंदोलक अण्णा हजारे (Anna Hazare) यांच्या वय आणि नेतृत्वावर बोट ठेवत एक अत्यंत वादग्रस्त आणि खळबळजनक वक्तव्य केले आहे. ज्या लोकांचे वय झाले आहे, अशा म्हाताऱ्या लोकांनी विद्यार्थी आणि युवकांच्या भविष्याबाबत कोणतेही निर्णय घेऊ नयेत. त्यांनी आता…

Read More

Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका

IND vs ZIM नवी दिल्ली : बीसीसीआयकडून झिम्बाब्वे विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला आहे. या दौऱ्यासाठी श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वातील संघ बीसीसीसीआयनं जाहीर केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे टी 20 वर्ल्ड कपचा हिरो संजू सॅमसनला संघातून वगळण्यात आलं आहे. इंग्लंड विरुद्धच्या टी 20  मालिकेसाठी भारतीय संघाचा भाग असणाऱ्या अक्षर पटेल, अर्शदीप सिंग,…

Read More

शेतात काम करणाऱ्या महिलेला भरदिवसा गोळ्या झाडून संपवलं, धक्कादायक घटनेनं माळशिरस हादरलं

Solapur Malshiras Crime News :  सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात धक्कादायक (Solapur Malshiras Crime ) घटना घडली आहे. अकलूज पोलीस ठाणे हद्दीतील चौंडेश्वरवाडी या गावात दिवसाढवळ्या एका महिलेवर गोळीबार झाल्याची घटना (Shooting at a woman) घडली आहे. यामध्ये या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. उषा विजय साठे असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. मयत महिला ही…

Read More

महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड – विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  

Raigad Rain News : रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच दरड कोसळण्याचे सत्र सुरुच आहे. महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली आहे. दरड कोसळल्याने महाड – विन्हेरे रस्त्यावरील वाहतूक बंद झाली आहे. मातीचा मोठा ढिगारा आणि…

Read More

ह्रदयद्रावक… भिवंडीत पावसाच्या पाण्यामुळे नाल्यात वाहून गेला चिमुकला; अहिल्यानगरमध्ये करंट लागून चिमुकली ठार

मुंबई : राज्यात पावसाने (Rain) धुमाकूळ घातला असून मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात धुव्वाधार बॅटिंग सुरू आहे. त्यातच, मुंबईत अनेक दुर्घटना घडल्या असून झाडपडीमुळे काहींना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. गेल्याच आठवड्यात एका शाळेच्या बसवर झाड कोसळून 10 वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली होती. दरम्यान, अद्यापही मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर कायम असून…

Read More

आमिरचं तिसरं लग्न कायदेशीर की बेकायदेशीर? काय सांगतो भारतीय कायदा? 

      दुसरी संधी फक्त कथांमध्ये मिळते, खऱ्या आयुष्यात नाही’ असं म्हणतात…पण बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने ही म्हण खोटी ठरवली…. वयाच्या ६१ व्या वर्षी आमिर खानने आपल्या आयुष्याला एक नवी संधी दिलीये आणि त्याने प्रेयसी गौरीसोबत लग्न केलंय.. रविवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास आमिरच्या वांद्रे येथील घरी अत्यंत साधेपणाने हा विवाह सोहळा पार…

Read More

Chain kuli ki main kuli fame actor: बालपणीच मिळालं स्टारडम, मोठ्या सुपरस्टार्ससोबत केलं काम; अचानक इंडस्ट्रीला रामराम, आता काय करतोय ‘चेन कुली की मेन कुली’चा करण?

Chain kuli ki main kuli fame actor: एकेकाळी आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारे अनेक बालकलाकार आज रुपेरी पडद्यापासून पूर्णपणे दूर गेले आहेत. काहींनी अभिनयातच करिअर केलं, तर काहींनी वेगळी वाट निवडली. 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चेन कुली की मेन कुली’ या चित्रपटातील करणची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला झैन खानही (zain khan) अशाच कलाकारांपैकी एक…

Read More