धक्कादायक! कचरा फेकण्यासाठी गेला, पाय घसरुन नदीत पडला, भिवंडीत कामवारी नदीत बुडून 10 वर्षीय मुलाचा मृत्यू
Bhiwandi : भिवंडी शहराच्या सीमेवरुन वाहणाऱ्या कामवारी नदीचे पात्र शनिवारी पहाटेपासून झालेल्या मुसळधार पावसात वाढले होते. ज्यामुळे नदीकाठच्या विसर्जन घाटासह नदी लगतच्या म्हाडा कॉलनी, संगम पाडा, ईदगहा या परिसरातील झोपडपट्टीत पाणी शिरले होते. अशा परिस्थितीमध्ये सायंकाळी म्हाडा कॉलनी येथे राहणारा 10 वर्षीय आतिफ इरफान शेख या मुलाचा कचरा फेकण्यासाठी गेला असता पाय घसरुन नदीच्या पात्रात…